MAHATET 2025 अंतरिम निकाल जाहीर : पेपर 1 व 2 चा निकाल 16 जानेवारीपासून ऑनलाईन पाहता येणार Posted by By admin January 16, 2026Tags: MAHATET 2025 Result, MAHATET Answer Key 2025, MAHATET Interim Result, MAHATET पेपर 1 निकाल, MAHATET पेपर 2 निकालNo Comments MAHATET 2025 पेपर 1 व पेपर 2 चा अंतरिम निकाल 16 जानेवारी 2026 रोजी जाहीर होणार आहे. गुणपडताळणी व आक्षेप नोंदणी प्रक्रिया जाणून घ्या.