महाराष्ट्र शासनाने दिनांक 07 डिसेंबर 2023 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार इयत्ता 5 वी आणि 8 वी साठी नवीन परीक्षा व मूल्यमापन पद्धती लागू करण्यात आली आहे.पूर्वीप्रमाणे फक्त सतत मूल्यमापन न करता आता विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा होईल.
🔸 मुख्य बदल:
- ✔ इयत्ता 5 वी व 8 वी साठी वार्षिक परीक्षा अनिवार्य
- ✔ अपयशी विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षा
- ✔ शाळास्तरावर परीक्षा आयोजन
- ✔ निकाल पालकांना कळवणे बंधनकारक
🎯 शासनाचा उद्देश:
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्तर उंचावणे* शिक्षणात गुणवत्ता वाढवणे* जबाबदार मूल्यांकन पद्धती लागू करणे
📢 महत्वाची सूचना:
ही नवीन परीक्षा पद्धती 2023-24 शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात आली आहे.
5वी परीक्षा 2023, 8वी परीक्षा नियम, Maharashtra GR education, exam rules Maharashtra