इयत्ता 5 वी व 8 वी परिक्षा केंद्र स्तरीय समिती | समितीची कामे | सदस्य |EDUCATION GR 2023

इयत्ता पाचवी व आठवीच्या परिक्षा पद्धतीत सुधारणा झालेली असून शासन निर्णय 2023 नुसार इयत्ता 5 वी व 8 वी परिक्षा केंद्र स्तरीय समिती | समितीची स्थापना करण्यात येते.. समिती कामे कोणती याविषयी माहिती आपण करून घेणार आहोत.

समिती रचना

इयत्ता पाचवी व आठवी परीक्षा सनियंत्रण समितीची रचना खालील प्रमाणे असते.

केंद्र प्रमुख अध्यक्ष
मुख्याध्यापक :1 सदस्य
शिक्षक 2 सदस्य
केंद्रीय मुख्याध्यापक सचिव
एकूण 5

समितीची कार्ये:-

  • १) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी वर्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती शासन निर्देशानुसार केंद्रस्तरावर नियोजन, प्रशिक्षण, सनियंत्रन व अंमलबजावणी करणे
  • २) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी वर्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती राबवून वर्षाखेरीस परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थी, उत्तीर्ण विद्यार्थी, अनुत्तीर्ण विद्यार्थी (परीक्षा, पुनर्परीक्षा) अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.
  • ३) अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन शाळास्तरावर योग्यप्रकारे अंमलबजावणी करणेबाबत सूचना देणे. ज्या शाळेमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थी असतील अशा शाळेमध्ये भेटी देणे.
  • ४) आकारिक मूल्यमापनाच्या नोंदी, संकलित मूल्यमापन १, वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका यांची जिल्हास्तरीय समितीच्या सूचनेनुसार तालुक्यातील नमुना आधारित शाळा निवडून तपासणी करणे व जिल्हा समितीला अहवाल सादर करणे.
  • ५) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी संकलित मूल्यमापन १, वर्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा, कॉपीमुक्त, निपक्षपातीपणे, पारदर्शी, भितीमुक्त, ताणमुक्त वातावरणात पार पडतील, यादृष्टीने आवश्यक सूचना निर्गमित करणे.पृष्ठ १४ पैकी १०शासन निर्णय क्रमांकः आरटीई २०२२/प्र.क्र. २७६/एस.डी-१
  • ६) परीक्षा कालावधीत केंद्रस्तरीय भरारी पथक तयार करून शाळांना भेट देणे.
  • ७) वरिष्ठ कार्यालयाकडून दिलेल्या दिनांकानुसार निकाल विद्यार्थी, पालक यांना काळविणेबाबत शाळांना कळविणे.
  • ८) इयत्ता ५ वी व ८ वी संकलित मूल्यमापन १, वर्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा, या अनुषंगाने प्रती महिना समितीची बैठक आयोजित करणे.
108

5th Scholarship Mathematics Test

Profit -Loss

Profit – Loss नफा – तोटा

1 / 12

एका दुकानदाराने एकाच पुस्तकाचे 1000 प्रती 6000 रुपयांस विकल्या, तेव्हा त्याला ₹900 नफा झाला : तर प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती?

2 / 12

नफा =….?

3 / 12

एक वस्तू 550 रुपयात विकली असता रुपये 50 तोटा होतो. जर ती वस्तू 700 रुपयांना विकली तर किती नफा होईल ?

4 / 12

रोहितने साडेतीन रुपयांना एक पेन्सिल याप्रमाणे 3 डझन पेन्सिल विकत घेतल्या व त्या सर्व पेन्सिल रुपये 150 ला विकल्या, तर या व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा किती झाला ?

5 / 12

एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे तर नफा किती?

6 / 12

खरेदी =…..?

7 / 12

एका वस्तूची विक्री किंमत 540 रुपये आहे जर नफा रुपये 90 असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

8 / 12

शरद ने दहा रुपयांना दोन या दराने 36 चिकू खरेदी केले व ते 24 रुपयांना 4 या दराने विकले तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा व किती?

9 / 12

एक शर्ट रुपये 400 ला विकल्यास विक्रीच्या 3/8 पोट नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती??

10 / 12

4963 रुपयास खरेदी केलेल्या वस्तू 5354 विकल्या तर या व्यवहारात किती नफा अथवा तोटा होईल?

11 / 12

सलीमने रुपये 25 प्रति डझन या दराने 3 डझन पेन्सिल खरेदी केल्या व त्या प्रत्येकी रुपये 3 प्रमाणे विकल्या तर या व्यवस्थेला किती नफा झाला?

12 / 12

गौरीने 14500 घेतलेल्या टीव्हीला साडेतीनशे रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले नंतर तो टीव्ही 16 हजार रुपयाला विकून टाकला तर तिला या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला? (2017)

Your score is

The average score is 24%

0%

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *