TEACHER’S TRAINING STARTING SOON / INSTRUCTIONS / DATE / APPLICATION

TEACHER’S TRAINING STARTING SOON / INSTRUCTIONS / DATE / APPLICATION

TEACHER’S TRAINING STARTING SOON

traianing 2023

विषय :- ऑनलाईन वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजनाबाबत…ऑनलाईन वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023 आयोजनाबाबत…| DATES | TIME | IMP INSTRUCTIONS | APP FOR DOWNLOAD

TEACHER’S TRAINING STARTING SOON

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग >,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०

संपर्क क्रमांक (०२०) २४४७ ६९३८ E-mail: itdept@maa.ac.in
जा.क्र. TRIS /आय.टी /व.नि प्रशिक्षण /२०२३-२४/०३०२९ दिनांक:०७/०७/२०२३.
प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्वी,

२. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्वी,

३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्वी,

४. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई,
५. शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक (सर्व),

६. शिक्षण निरीक्षक, मुंबई, (पश्चिम/दक्षिण/उत्तर)

७. प्रशासन अधिकारी, मनपा/नपा (सर्व)

विषय :- ऑनलाईन वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजनाबाबत…

संदर्भ :-
१. सने निर्णय क्र. चवेआ-१०८९/१११/माशि-२, दि.२.०९.१९८९.
२. शासननिर्णय क्र. शिप्रधो २०१९ /प्र क्र. ४३/प्रशिक्षण, दि 20 6.2029.

  1. या कार्यालयाचे प्रशिक्षण नावनोंदणी पत्र दिनांक २६/०५/२०२३.

उपरोक्त संदर्भीय क्र. २ शासन निर्णयातील परिच्छेद क्र. २ नुसार शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणी
प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक wet व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे कडे
सोपविण्यात आलेली आहे.
सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आले होते.
सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक/प्राध्यापक/प्राचार्य यांनी नोंदणी केलेली असून सद्यस्थितीमध्ये सदरच्या पात्र सर्व शिक्षक
/“मुख्याध्यापक /प्राध्यापक/प्राचार्य यांचे प्रशिक्षण हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये एकाच टप्प्यामध्ये पूर्ण करू शकणार आहेत. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणेसाठी आवश्यक खालीलप्रमाणे सूचना सर्व पात्र प्रशिक्षणार्थी यांनी अवगत करावेत,


प्रशिक्षण प्रणाली व प्रशिक्षणाबाबत महत्वाचे
« सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे httosy/infyspringboard.onwingspan.com/web/en/login
या लिंकवर क्लिक करून आपणास सुरु करता येईल.

  • सदरचे प्रशिक्षण हे पात्र प्रिक्षणार्थ्यास दिनांक १० जुलै, २०२३ पासून २४ ऑगस्ट, २०२३ या कालावधीमध्ये पूर्ण करावयाचे आहे.
  • प्रशिक्षणार्थी यांनी सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे सुरु झाल्यापासून एकूण ४५ दिवसांच्या कालावधी मध्येच
    पूर्ण करणे अनिवार्य आहे. तदनंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ सदरच्या प्रशिक्षणास मिळणार नाही,याची नोंद सर्व पात्र प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावी

« प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या मोबाईल 7 Infosys Springboard या नावाचे अप्लीकेशन प्ले स्टोअर मधून
डाऊनलोड करून सदरच्या JER प्रशिक्षण पूर्ण करता येईल. सदरचे अप्लीकेशन हे
hitps://play goodle.com/store/apps/details?id=com.infosysit springboard या लिंकवरून
देखील प्रशिक्षणार्थी डाऊनलोड करू शकतात.

« पात्र प्रशिक्षणार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण (वरिष्ठ / निवड श्रेणी प्रशिक्षण) हे पूर्ण करण्याकरीता राज्य
दक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत आवश्यक आय.डी व पासवर्ड
या पूर्वीच मोबाईल sms / ई-मेल द्वारे पाठविण्यात आलेला आहे.

  • प्राप्त आय.डी. वा पासवर्ड च्या साह्याने प्रशिक्षणार्थी अप्लीकेशन अथवा सोबतच्या लिंकच्या माध्यमातून
    पोर्टल वर जाऊन प्रशिक्षणास सुरुवात करू ABT.

प्रशिक्षण प्रकाराबाबत महत्वाचे

  • शिक्षकांना यापूर्वी नोंदणी पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या प्रशिक्षण प्रकारासाठी (वरिष्ठ वेतन श्रेणी
    / निवड श्रेणी) पात्र असल्याबाबतची नोंद घेण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात.

प्रशिक्षण चाचणी व स्वाध्यायाबाबत सूचना

« सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करतांना प्रशिक्षणार्थ्यांना घटकनिहाय वाचनसाहित्य ( ३० मि),
चित्रफिती अभ्यासणे (अंदाजे २ ते ३ तास), चाचणी सोडविणे (१५ मि,, स्वाध्याय पूर्ण करणे (२ तास)
तसेच अभिप्राय देण्यासाठी विहित वेळ पुरविण्यात आलेला आहे. प्रशिक्षणार्थी यांना प्रत्येक घटक पूर्ण
झाल्यानंतर आवश्यक चाचणी सोडविण्यासाठी फक्त १५ मि. तर स्वाध्याय पूर्ण करण्यासाठी २ तास वेळ
राखीव आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थी यांनी आपली चाचणी ज्या वेळेस सोडवायची आहे त्याच वेळेस start
बटन दाबावे. तसेच ज्या वेळेस आपले स्वाध्याय लिहून पूर्ण झाले असतील त्याच वेळेस start वर क्लिक
करून पोर्टलवर ऑनलाईन नोंदवावे. विहितवेळेच्या समाप्तीनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये संबंधित
प्रशिक्षणार्थ्यास सदरची चाचणी अथवा स्वाध्याय पूर्ण करता येणार नाही, याची नोंद सर्व पात्र प्रशिक्षणार्थी
यांना देण्यात यावी.

१. प्रत्येक घटकानंतर सदरच्या घंटकावर आधारित चाचणी व स्वाध्याय उपलब्ध करून देण्यात आलेला
आहे.

२. सर्व मोड्यूल्सनिहाय चाचण्या मिळून एकूण ४०% गुण पात्र प्रशिक्षणार्थ्यास प्राप्त करणे अनिवार्य राहील;
तरच संबंधित प्रशिक्षणार्थ्यास डिजिटल प्रशिक्षण प्रमाणपत्र डाऊनलोड साठी उपलब्ध होणार आहे.

३. सदरच्या प्रशिक्षणास सुरुवात करणे, घटक सोडविणे, चाचणी व स्वाध्याय सोडविणे, प्रमाणपत्र
डाऊनलोड करणे इत्यादी सर्व बाबी तपशीलवार पाहण्यासाठी (४० /(६४॥0॥00.5027(018019 acin/ या लिंकवर क्लिक करून मार्गदर्शनपर व्हिडीओ आपण पाहू शकता. तसेच सोबत जोडलेल्या sop ची देखील मदत घेऊ शकता. (मोबाईल SOP, Desktop SOP)

४. कोणत्याही प्रशिक्षणार्थ्याने अथवा इतर शिक्षकाने सदरच्या प्रशिक्षणातील चाचणी / स्वाध्यायाशी
संबंधित व्हिडीओ, poi आपल्या ब्लॉग किंवा युट्युब चॅनेल वर अथवा इतर सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध

५. स्वाध्याय व चाचणी सोडविताना घ्यावयाची आवइ्यक काळजी ही सोबतच्या Adele
चित्रफितीमध्ये सविस्तर विषद करण्यात आलेली आहे. सर्व पात्र प्रशिक्षणार्थी यांनी सदरच्या चित्रफिती
काळजीपूर्वक पाहून त्यानुसार आवश्यक कार्यवाही करावी.

६. सदरच्या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक सूचना व महत्वपूर्ण बाबी या सर्व सदरच्या ऑनलाईन
प्रशिक्षण प्रणालीवर वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच प्रशिक्षणाच्या आवश्यक
समन्वयासाठी महत्वाचे संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत.

७. तसेच प्रशिक्षणाच्या आवश्यक समन्वयासाठी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संबंधित जिल्हायांचेक्षी संपर्क करावा.

८. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पुर्ण म्हणजे संबंधित शिक्षक / प्राचार्य हे वरिष्ठ वेतन /निवड श्रेणीसाठी पात्र
ठरतीलच असे नाही; याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा संबंधित सक्षम प्राधिकारी यांचा असेल
याकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे.

९. प्रशिक्षण प्रमाणपत्र हे प्रशिक्षणार्थ्यास सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये डिजिटल पद्धतीने डाउनलोड
साठी http /training scertmaha.ac.in/ येथे उपलब्ध होणार आहेत याची नोंद घेण्यात यावी.

१०.सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण प्रोफाईल मध्ये प्रशिक्षणार्थ्याचे नाव ज्या लिपीमध्ये (मराठी /
इंग्रजी) असेल तसेच नाव प्रशिक्षणार्थ्याच्या डजिटल प्रमाणपत्रावर येणार आहे याची नोंद घ्यावी. त्यामुळे
प्रशिक्षण प्रमाणपत्र हे मराठी मध्ये असल्याने प्रशिक्षणार्थ्याने आपल्या प्रोफाईल मधील नाव हे मराठी
मध्येच ठेवावे.

११. प्रशिक्षणाच्या आवश्यक समन्वयासाठी तसेच प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रशिक्षणासंबंधी काही अडचणी अथवा
शंका समाधानासाठी दररोज सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेमध्ये प्रशिक्षण शंका समाधानाच्या सत्राचे
आयोजन करण्यात आलेले आहे. सदरच्या ऑनलाईन मिटिंग चा आय.डी. व पासकोड सोबत जोडण्यात
आलेला आहे.

दैनिक शंका समाधान सत्र तपशील
‘Topic: SCERT Maharashtra’s Senior and Selection Training Zoom Meeting

Time: 11.30 am to 12.30 pm
JUG क
= दिवेगावकर)

Meeting ID: 991 5639 2904
संचालक,

Passcode: 175287
राज्य दैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
महाराष्ट्र, पुणे
सोबत- (माहितीदर्शक चित्रफितींची युट्युब प्लेलिस्ट लिंक, मोबाईल SOP, Desktop SOP)

१. मा.मंत्री, शालेय शिक्षण विभाग, यांचे खाजगी सचिव.
२. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य.
३. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

प्रत: सर्व प्रशिक्षणार्थी यांना माहिती व कार्यवाहीस्तव अग्रेषित

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *