
प्रस्तावना:-
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनामधून शासकीय तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ. १ ली ते ८ वीच्या वर्गातील सर्व मुली, अनुसूचित जाती- व जमातींची सर्व मुले आणि दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो. सद्य:स्थितीत उपरोक्त शाळांमधील फक्त दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ मिळत नाही. सदर विद्यार्थ्यांनादेखील मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्याचा तसेच, मोफत गणवेश योजनेंतर्गत सर्व पात्र विद्यार्थ्यांना एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
१) शासकीय तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इ. १ ली ते इ.८ वीच्या वर्गातील सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातींची सर्व मुले आणि दारिद्र्यरेषेखालील पालकांची सर्व मुले यांच्याबरोबरच योजनेपासून वंचित राहणाऱ्या इतर प्रवर्गातील दारिद्ररेषेवरील पालकांच्या मुलांकरीता दरवर्षी दोन मोफत गणवेश उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२) मोफत गणवेश योजनेप्रमाणेच शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली ते ८ वी तील सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ शालेय व्यवस्थापन समितीमार्फत विद्यार्थ्यांना देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
३) मोफत गणवेश आणि एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे या योजनेची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ पासून करावयाची असल्याने याबाबीची तातडी लक्षात घेऊन मोफत गणवेश योजनेपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश उपलब्ध करुन देण्याकरीता प्रति विद्यार्थी रु.६००/- याप्रमाणे सन २०२३ २४ या आर्थिक वर्षाकरीता एकूण रु.७५.६० कोटी तसेच, सर्व पात्र विद्यार्थ्यांना एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे उपलब्ध करुन देण्याकरीता प्रति विद्यार्थी रु.१७०/- याप्रमाणे एकूण रु.८२.९२ कोटी इतका निधी समग्र शिक्षा अभियानांतर्गत सर्वसाधारण राज्य हिस्स्याच्या रक्कमेमधून खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे:
४) सदर योजना ही राज्य योजना असल्याने पुढील शैक्षणिक वर्षापासून नवीन लेखाशिर्षास मान्यता देवून त्यातंर्गत या योजनेवरील खर्च भागविण्यास तसेच, प्रत्येक वर्षी लाभार्थी विद्यार्थी संख्येनुसार निधी अर्थसंकल्पित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
५) प्रस्तुत शासन निर्णय मा. मंत्रिमंडळाच्या दि. २८ जून, २०२३ रोजीच्या बैठकीमध्ये प्रस्तुत विषयास दिलेल्या मान्यतेस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.
- TET 2026 Postponed | महाराष्ट्र TET परीक्षा पुढे ढकलली – अधिकृत माहितीमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून TET 2026 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय. प्रश्नपत्रिकेबाबत संशयामुळे मोठा निर्णय. संपूर्ण माहिती वाचा.
- जनगणना कामातील शिक्षकांना बदली रजा | महाराष्ट्र शासन census-teachers-compensatory-leave-maharashtra📢 जनगणना कामातील शिक्षकांना बदली रजा महाराष्ट्र शासनाने जनगणना कामात सहभागी शिक्षकांना बदलली (Compensatory) रजा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा निर्णय शिक्षकांच्या मेहनतीचा सन्मान करणारा आहे. 📅 पार्श्वभूमी मे-जून 2020 या कालावधीत अनेक शिक्षकांनी जनगणना काम केले. या काळात त्यांनी सुट्टीच्या दिवसांमध्ये सेवा दिली होती. त्यामुळे त्यांना बदलली रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.…
- महाराष्ट्र शासनाचा नवीन निर्णय: शाळेतील विद्यार्थ्यांना दाखले शाळेतच मिळणार | CSC 2.0 योजनामहाराष्ट्र शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले आता शाळेतच उपलब्ध होणार. CSC 2.0 योजनेअंतर्गत विशेष मोहीम व शिबिरे आयोजित केली जाणार.
- ऑनलाईन / ऑफलाईन माहिती दर शनिवारी सादर करणे – नवीन शासन निर्णय 2026 | पूर्ण माहितीशाळांना आता ऑनलाईन व ऑफलाईन माहिती दर शनिवारी सादर करावी लागणार आहे. 2026-27 साठी नवीन शासन निर्णय, फायदे आणि नियम जाणून घ्या.
- CTET 2026 Correction Window Notice – Apply Now | CBSE Public NoticeCTET 2026: Correction Window Open – CBSE Important Update
- 100% विद्यार्थी उपस्थिती अभियान (VSK) 2026संपूर्ण माहिती, उद्दिष्टे आणि अंमलबजावणीआजच्या डिजिटल युगात शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठे बदल होत आहेत. महाराष्ट्र शासनाने शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता, गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी **विद्या समीक्षा केंद्र (VSK)** अंतर्गत **100% विद्यार्थी उपस्थिती अभियान** सुरू केले आहे. हे अभियान 2026-27 शैक्षणिक वर्षापासून राज्यभर लागू करण्यात येणार आहे. 🎯 100% विद्यार्थी उपस्थिती अभियान म्हणजे काय? 100% विद्यार्थी उपस्थिती…
- इ. 3 ते 8 साठी नवीन तासिका विभागणी 2026 | SCERT Time Table PDF | विषय योजनाइ. 3 ते 8 साठी नवीन SCERT तासिका विभागणी 2026 जाणून घ्या. PDF डाउनलोड करा आणि संपूर्ण विषय योजना समजून घ्या.
- शाळापूर्व तयारी अभियान 2026 | PDF Download | विकासपत्र| Steps Guide | पालकांसाठी आयडिया कार्ड | स्टॉल Banners | स्वयंसेवक प्रमाणपत्रशाळापूर्व तयारी अभियान 2026 ची जोरदार पूर्व तयारी करण्यासाठी लागणारे साहित्य pdf मध्ये उपलब्ध करून देत आहोत या मध्ये स्टॉल बॅनर असतील. स्वयंसेवक प्रमाणपत्र, आयडिया कार्ड व विकास पत्र pdf download साठी देण्यात येत आहे. Download बटन क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे शाळापूर्व तयारी अभियान 2026 विकासपत्र शाळापूर्व तयारी अभियान 2026 विकासपत्र डाउनलोड साठी खालील…
- PM Poshan Yojana 2026: Opening Balance कसा भरावा? शाळांसाठी महत्त्वाची सूचनाशाळांसाठी महत्त्वाची सूचना! PM Poshan Yojana 2026 अंतर्गत 30 एप्रिल 2026 शिल्लक Opening Balance 10 जूनपूर्वी भरा. संपूर्ण माहिती येथे वाचा.
- SCHOLARSHIP EXAMINATION 2026 FINAL ANSWER KEY PDF |STD 4 DOWNLOAD | STD 7 DOWNLOAD LINKप्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल 2026 अंतिम उत्तरसूची (इयत्ता 4 थी व 7 वी) – PDF Download महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेली प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी)* दिनांक **26 एप्रिल 2026 रोजी यशस्वीरित्या पार पडली.या परीक्षेची **अंतिम उत्तरसूची (Final Answer Key)** अधिकृतरित्या जाहीर…
- प्राथमिक शिष्यवृत्ती / उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.4 थी / इ. 7 वी ) – 2027 PRIMARY SCHOLARSHIP / UPPER PRIMARY SCHOLARSHIP EXAMINATION (PSE/UPS) STD.4th & 7th Guide4th & 7th शाळा नोंदणी (School Registration) व शाळा माहिती प्रपत्र (School Profile) भरण्याबाबत मुद्देनिहाय सूचना शाळा नोंदणी (School Registration) PRIMARY SCHOLARSHIP / UPPER PRIMARY SCHOLARSHIP EXAMINATION (PSE/UPS) STD.4th & 7th शाळा नोंदणी (School Registration) www.mscepune.in अथवा https://puppssmsce.in या संकेतस्थळावर भेट दयावी. शिष्यवृत्ती परीक्षा – 2026 या बटनावर क्लिक करावे.इयत्ता 4 थी व इयत्ता 7…
- परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती – संपूर्ण मार्गदर्शक (2026)परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती कशी मिळवावी? पात्रता, अर्ज प्रक्रिया, प्रकार आणि टॉप स्कॉलरशिपची संपूर्ण माहिती या लेखात जाणून घ्या.
- इयत्ता 5 वी व 8 वी परिक्षा केंद्र स्तरीय समिती | समितीची कामे | सदस्य |EDUCATION GR 2023इयत्ता पाचवी व आठवीच्या परिक्षा पद्धतीत सुधारणा झालेली असून शासन निर्णय 2023 नुसार इयत्ता 5 वी व 8 वी परिक्षा केंद्र स्तरीय समिती | समितीची स्थापना करण्यात येते.. समिती कामे कोणती याविषयी माहिती आपण करून घेणार आहोत. समिती रचना इयत्ता पाचवी व आठवी परीक्षा सनियंत्रण समितीची रचना खालील प्रमाणे असते. समितीची कार्ये:-
- इयत्ता 5 वी व 8 वी साठी नवीन परीक्षा पद्धती 2023 | Maharashtra GR Complete माहितीMaharashtra education gr pdf for standard five and eight
- SEBC Certificate कसे काढावे? | संपूर्ण माहिती 2026 (Online + Offline Process)📄 SEBC Certificate कसे काढावे? ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, फी, वेळ आणि संपूर्ण मार्गदर्शन मराठीत जाणून घ्या. 🔑 SEBC certificate Maharashtra, SEBC प्रमाणपत्र कसे काढावे, SEBC documents list, caste certificate SEBC process, Aaple Sarkar SEBC📄 SEBC Certificate कसे काढावे? (संपूर्ण माहिती 2026) महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी **SEBC (Socially & Economically Backward Class)** प्रमाणपत्र…
- महागाई भत्ता (DA) थकबाकी 2026: नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 रक्कम कधी मिळणार? संपूर्ण माहिती🟢 महागाई भत्ता थकबाकी 2026: नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 रक्कम मे महिन्यात मिळणार! महाराष्ट्र शासनाचा 18 मे 2026 चा GR – DA 58% नुसार नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 थकबाकी मे 2026 पगारासोबत मिळणार. जाणून घ्या सविस्तर माहिती. 📢 प्रस्तावना महाराष्ट्र शासनाने दिनांक 18 मे 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे.…
- MAHATET 2026 परीक्षा तारीख बदलली! नवीन वेळापत्रक, Hall Ticket, संपूर्ण माहितीMAHATET 2026 परीक्षा तारीख बदलली आहे. नवीन परीक्षा तारीख, वेळापत्रक, प्रवेशपत्र डाउनलोड आणि तयारी टिप्स जाणून घ्या. संपूर्ण माहिती येथे वाचा.
- संच मान्यता GR 2024-25: नवीन नियम, शिक्षक पदसंख्या, व संपूर्ण माहिती (Maharashtra Staff Approval GR)महाराष्ट्र संच मान्यता GR 2024-25 ची संपूर्ण माहिती जाणून घ्या. शिक्षक पदसंख्या, विद्यार्थी निकष, वेळापत्रक आणि नवीन नियम सविस्तर समजून घ्या.
- MAHATET 2025 अंतरिम निकाल जाहीर : पेपर 1 व 2 चा निकाल 16 जानेवारीपासून ऑनलाईन पाहता येणारMAHATET 2025 पेपर 1 व पेपर 2 चा अंतरिम निकाल 16 जानेवारी 2026 रोजी जाहीर होणार आहे. गुणपडताळणी व आक्षेप नोंदणी प्रक्रिया जाणून घ्या.
- Syllabus|Primary Scholarship Examination | Std 4 |PSESyllabus|Primary Scholarship Examination | Std 4 | PSE Subject Download Pdf First Language Download Pdf Mathematics Download Pdf Third Language Download Pdf Buddhimatta Download Pdf Std 4 Primary Scholarship Examination Syllabus | Marathi Medium | estudi.in इयत्ता 4 – प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) अभ्यासक्रम इयत्ता 4 वी शिष्यवृत्ती परीक्षा (Primary Scholarship Examination – PSE) ही…
Download gr here






