Khandeshwar English Medium School Celebrated 75th Anniversary Of Indian Independence Day
खंडेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वतंत्र दिन उत्साहाने साजरा. खंडेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. गटशिक्षण अधिकारी अशोक खुळे साहेब यांच्या हस्ते ध्जारोहण करण्यात आले. यावेळी…








