झारखंड सरकारने जुनी पेंशन योजना केली सुरु

झारखंड सरकारने जुनी पेंशन योजना केली सुरु

SOP म्हणजेच काय आहेत अटी व शर्ती ? सम्पूर्ण माहिती ऐकण्यासाठी खालील व्हिडिओ पहा https://youtu.be/iQXpSpzrrA8 झारखंड जुनी पेन्शन 1 Sep 2022 SOP Download
रोटरी क्लब ऑफ बोरिवली (पूर्व) मुंबईतर्फे इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप

रोटरी क्लब ऑफ बोरिवली (पूर्व) मुंबईतर्फे इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप

रोटरी क्लब ऑफ बोरिवली (पूर्व) मुंबईतर्फे इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप जिल्हा परिषद पालघर मार्फत जिल्हा परिषद शाळेत प्रायोगिक तत्त्वावर नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.…

MORAL STORY 1

बोध दोन सिंह होते. एक तरुण आणि एकवृद्ध. दोघे खूप चांगले मित्र होते. काहीकारणाने त्यांच्यात गैरसमज निर्माण झाला.दोघे एकमेकांचे शत्रू झाले. एके दिवशीम्हातारा सिंह पाच पंचवीस कुत्र्यांनी घेरलागेला. कुत्रे त्याच्या…
स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘बाराखडी’ संस्थेच्या सदस्यांनी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘शाळा भेट अन् वाचन संवाद’ उपक्रम

स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘बाराखडी’ संस्थेच्या सदस्यांनी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘शाळा भेट अन् वाचन संवाद’ उपक्रम

स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 'बाराखडी' संस्थेच्या सदस्यांनी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत 'शाळा भेट अन् वाचन संवाद' उपक्रम राबवला. संपूर्ण तलासरी तालुक्यात भारतीय ध्वज खांद्यावर घेत आणि संदेशाचा फलक…

माहे ऑगस्ट,२०२२ चे माहे सप्टेंबर,२०२२मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन गणेशोत्सवापूर्वी प्रदान करणेबाबत…..

माहे ऑगस्ट,२०२२ चे माहे सप्टेंबर,२०२-मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतनगणेशोत्सवापूर्वी प्रदान करणेबाबत….. महाराष्ट्र शासनवित्त विभागझासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण २०२२/प्र.क्र.९८/कोषा-प्रशा ५मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौकमंत्रालय, मुंबई-४०० ०३२तारीख: २४ ऑगस्ट, २०२२…