Posted inSCHOOL Decimal Fraction Online Test 2 Scholars Standard Five Posted by By admin October 7, 2025No Comments Decimal Fraction Online Test 2 1 / 10 1. 63.4-31.08= किती ? A) 31.6 B) 32.06 C) 31.32 D) 32.32 2 / 10 2. 23.4+46.6= किती? A) 70.0 B) 7.00 C) 69.9 D) 69.10 3 / 10 3. दीड मीटर + पावणेतीन मीटर = किती? A) 4.25 मीटर B) 3.25 मीटर C) 5.25 मीटर D) 4.75 मीटर 4 / 10 4. 🔴 – 31.83=31.57, तर 🔴 च्या जागी कोणती संख्या असेल? A) 62.4 B) 63.4 C) 62.04 D) 63.04 5 / 10 5. 0.5,5.0,0.05 व 0.005 यापैकी सर्वात लहान संख्येला 4 ने गुणल्यास उत्तर किती येईल? A) 2 B) 0.2 C) 20 D) 0.02 6 / 10 6. 96.76 या संख्येतील सहा या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? A) 0.36 B) 3.6 C) 0.036 D) 36 7 / 10 7. 7.7+0.7+00.70+0.07+0.77+0.00007 = ? ( 2017 ) A) 9.94007 B) 99.4007 C) 9.24707 D) 9.2407 8 / 10 8. 300 मधून 191.55 आणि 58.45 वजा केल्यास येणारी वजाबाकी किती असेल? A) 50.00 B) 50.10 C) 108.67 D) 139.90 9 / 10 9. पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? (2017) A) 0.06 B) 0.6 C) 6.0 D) 0.006 10 / 10 10. 18.77-16.55 = किती? A) 2.20 B) 2.22 C) 0.22 D) 22.22 Your score is The average score is 15% 0% Restart quiz Decimal Fraction DECIMAL FRACTION TEST 1 इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती गणित विषयातील दशांश अपूर्णांक या घटकावर आधारित टेस्ट एक देण्यात येत आहे. 1 / 14 1. पुढीलपैकी बहात्तर दशांश चिन्ह शून्य पाच हे वाचन असलेला अपूर्णांक कोणता? 05.72 52.70 72.05 7.205 2 / 14 2. 0.92 या अपूर्णांकाचे वाचन कसे कराल ? शून्य पूर्णांक ब्याणव शून्य दशांश चिन्ह नऊ दोन शून्य दशांश चिन्ह 92 ब्याणव दशांश 3 / 14 3. 0.5,5.0,0.05 व 0.005 यापैकी सर्वात लहान संख्येला 4 ने गुणल्यास उत्तर किती येईल? 2 0.2 20 0.02 4 / 14 4. पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकामध्ये 7 ची स्थानिक किंमत सात शतांश आहे? दोन पर्याय निवडा. 2.07 2.70 27.70 28.87 5 / 14 5. 434/100 हा पूर्णांक दशांश चिन्हांचा उपयोग करून कसा लिहाल? 4.34 43.4 434.0 0.434 6 / 14 6. 0.561 दशांश अपूर्णांक कोणत्या दोन अपूर्णांकांच्या मध्ये आहे? (2019) 0.5 व 0.56 0.50 व 0.60 0.562 व 0.57 0.56 व 0.57 7 / 14 7. पावणेपाच हा पूर्णांक दशांश रूपात कसा लिहितात? 4.75 5.25 4.25 5.75 8 / 14 8. दहा पूर्णांक 9/10 हा अपूर्णांक दशांश रूपात कसा लिहितात? 10.10 9.10 10.9 100.9. 9 / 14 9. 27.37 या संख्येतील 7 अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक किती? 0 0.93 6.93 6.093 10 / 14 10. पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? (2017) 0.06 0.6 6.0 0.006 11 / 14 11. बारा दशांशचिन्ह आठ या संख्येतील 8 या अंकाची स्थानिक किंमत किती? 80 8 0.8 0.08 12 / 14 12. 96.76 या संख्येतील सहा या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? 0.36 3.6 0.036 36 13 / 14 13. 0.09 हा अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक रूपात कसा लिहितात? 9/10 9/100 9/1 90/1 14 / 14 14. 23.50 या अपूर्णांकातील पाच या अंकाची स्थानिक किंमत किती? 50 5 0.5 0.05 Your score is The average score is 35% 0% Restart quiz नफा तोटा शिष्यवृत्ती गणित इयत्ता पाचवी नफा तोटा या घटकावर आधारित चाचणी 1 / 10 1. एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे तर नफा किती? खरेदी किमतीचा निम्मा खरेदी किमतीच्या दुप्पट विक्री किमती एवढा खरेदी किंमती इतका 2 / 10 2. एक वस्तू 550 रुपयात विकली असता रुपये 50 तोटा होतो. जर ती वस्तू 700 रुपयांना विकली तर किती नफा होईल ? ₹100 ₹50 ₹200 ₹150 3 / 10 3. नानासाहेबांनी ₹ 32000 ला एक बैल विकत घेतला व त्याला घरी नेण्यासाठी वाहतूक खर्च ₹ 1500 आला. 3 महिन्यानंतर त्यांनी ₹ 35300 ला तो बैल विकला ; तर या व्यवहारात नानासाहेबांना किती रुपये नफा झाला? ₹ 3000 ₹ 3300 ₹ 1800 ₹ 1500 4 / 10 4. आशाने 25 साड्या 10000 रुपयांना खरेदी केल्या. त्या साडे आणण्यासाठी तिला टॅक्सी व हमारे मिळून रु. 450 खर्च आला. त्या साडेतीन प्रत्येकी रुपये 425 याप्रमाणे विकल्या तर या व्यवहारातील किती नफा अथवा तोटा झाला? 🤔 ₹275 तोटा ₹ 175 तोटा ₹ 250 नफा 175 नफा 5 / 10 5. रोहितने साडेतीन रुपयांना एक पेन्सिल याप्रमाणे 3 डझन पेन्सिल विकत घेतल्या व त्या सर्व पेन्सिल रुपये 150 ला विकल्या, तर या व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा किती झाला ? ₹42 तोटा नफा ₹120 ₹24 तोटा नफा ₹24 6 / 10 6. गौरीने 14500 घेतलेल्या टीव्हीला साडेतीनशे रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले नंतर तो टीव्ही 16 हजार रुपयाला विकून टाकला तर तिला या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला? (2017) ₹1150 तोटा ₹1050 नफा ₹1150 नफा ₹1050 तोटा 7 / 10 7. 20 घड्याळे 10,200 रुला विकल्यामुळे 4 घड्याळाच्या खरेदीइतका नफा झाला, तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती?? 🤔🤔🤔 ₹440 ₹410 ₹407 ₹425 8 / 10 8. महादबाने त्याच्या शेतात गहू पेरले त्यासाठी त्यांनी ₹ 13,700 बियान्यांसाठी, ₹ 5300 खते व जंतूनाशकासाठी आणि ₹ 7160 मजुरीवर खर्च केले. उत्पादन विकून त्याला ₹ 35,400 मिळाले, तर त्याला एकूण नफा किती. झाला?? 16400 14540 8340 9240 9 / 10 9. शरद ने दहा रुपयांना दोन या दराने 36 चिकू खरेदी केले व ते 24 रुपयांना 4 या दराने विकले तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा व किती? नफा 36₹ ₹42 तोटा 24₹तोटा नफा, ₹24 10 / 10 10. साडेपासष्ट हजारा ला घेतलेली गाडी चोपन्न हजारला विकली, किती रुपये तोटा झाला? 11500₹ 1500₹ 11000₹ 10500₹ Your score is The average score is 41% 0% Restart quiz 43 KALMAPAN : MATHEMATICS STANDARD FIVE SCHOLARSHIP EXAMINATION TEST 2 5th Scholarship Mathematics Test Profit – Loss नफा – तोटा 1 / 12 1. एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे तर नफा किती? खरेदी किमतीच्या दुप्पट खरेदी किंमती इतका खरेदी किमतीचा निम्मा विक्री किमती एवढा 2 / 12 2. गौरीने 14500 घेतलेल्या टीव्हीला साडेतीनशे रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले नंतर तो टीव्ही 16 हजार रुपयाला विकून टाकला तर तिला या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला? (2017) ₹1150 तोटा ₹1050 तोटा ₹1150 नफा ₹1050 नफा 3 / 12 3. नफा =….? विक्री – खरेदी विक्री × खरेदी विक्री + खरेदी विक्री ÷ खरेदी 4 / 12 4. सलीमने रुपये 25 प्रति डझन या दराने 3 डझन पेन्सिल खरेदी केल्या व त्या प्रत्येकी रुपये 3 प्रमाणे विकल्या तर या व्यवस्थेला किती नफा झाला? ₹33 ₹45 ₹36 ₹11 5 / 12 5. एक वस्तू 550 रुपयात विकली असता रुपये 50 तोटा होतो. जर ती वस्तू 700 रुपयांना विकली तर किती नफा होईल ? ₹200 ₹150 ₹50 ₹100 6 / 12 6. शरद ने दहा रुपयांना दोन या दराने 36 चिकू खरेदी केले व ते 24 रुपयांना 4 या दराने विकले तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा व किती? नफा 36₹ ₹42 तोटा 24₹तोटा नफा, ₹24 7 / 12 7. एक शर्ट रुपये 400 ला विकल्यास विक्रीच्या 3/8 पोट नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?? ₹ 350 ₹ 250 ₹ 150 ₹ 550 8 / 12 8. खरेदी =…..? नफा × विक्री नफा – विक्री नफा + विक्री विक्री – नफा 9 / 12 9. 4963 रुपयास खरेदी केलेल्या वस्तू 5354 विकल्या तर या व्यवहारात किती नफा अथवा तोटा होईल? रुपये 491 तोटा होईल रुपये 409 नफा होईल रुपये 391 नफा होईल रुपये ३९१ तोटा होईल 10 / 12 10. एका दुकानदाराने एकाच पुस्तकाचे 1000 प्रती 6000 रुपयांस विकल्या, तेव्हा त्याला ₹900 नफा झाला : तर प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती? ₹5.10 ₹6 ₹6.10 ₹5.90 11 / 12 11. रोहितने साडेतीन रुपयांना एक पेन्सिल याप्रमाणे 3 डझन पेन्सिल विकत घेतल्या व त्या सर्व पेन्सिल रुपये 150 ला विकल्या, तर या व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा किती झाला ? नफा ₹24 नफा ₹120 ₹42 तोटा ₹24 तोटा 12 / 12 12. एका वस्तूची विक्री किंमत 540 रुपये आहे जर नफा रुपये 90 असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? ₹720 ₹630 ₹540 ₹450 Your score is The average score is 26% 0% Restart quiz Share this: Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on X (Opens in new window) X Related admin View All Posts Post navigation Previous Post Decimal Fraction standard five scholarship online Test