Posted inSCHOOL Decimal Fraction Online Test 2 Scholars Standard Five Posted by By admin October 7, 2025No Comments Decimal Fraction Online Test 2 1 / 10 300 मधून 191.55 आणि 58.45 वजा केल्यास येणारी वजाबाकी किती असेल? A) 50.00 B) 50.10 C) 108.67 D) 139.90 2 / 10 96.76 या संख्येतील सहा या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? A) 0.36 B) 3.6 C) 0.036 D) 36 3 / 10 23.4+46.6= किती? A) 70.0 B) 7.00 C) 69.9 D) 69.10 4 / 10 7.7+0.7+00.70+0.07+0.77+0.00007 = ? ( 2017 ) A) 9.94007 B) 99.4007 C) 9.24707 D) 9.2407 5 / 10 18.77-16.55 = किती? A) 2.20 B) 2.22 C) 0.22 D) 22.22 6 / 10 63.4-31.08= किती ? A) 31.6 B) 32.06 C) 31.32 D) 32.32 7 / 10 🔴 – 31.83=31.57, तर 🔴 च्या जागी कोणती संख्या असेल? A) 62.4 B) 63.4 C) 62.04 D) 63.04 8 / 10 0.5,5.0,0.05 व 0.005 यापैकी सर्वात लहान संख्येला 4 ने गुणल्यास उत्तर किती येईल? A) 2 B) 0.2 C) 20 D) 0.02 9 / 10 पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? (2017) A) 0.06 B) 0.6 C) 6.0 D) 0.006 10 / 10 दीड मीटर + पावणेतीन मीटर = किती? A) 4.25 मीटर B) 3.25 मीटर C) 5.25 मीटर D) 4.75 मीटर Your score isThe average score is 29% 0% Restart quiz Decimal Fraction DECIMAL FRACTION TEST 1 इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती गणित विषयातील दशांश अपूर्णांक या घटकावर आधारित टेस्ट एक देण्यात येत आहे. 1 / 14 0.5,5.0,0.05 व 0.005 यापैकी सर्वात लहान संख्येला 4 ने गुणल्यास उत्तर किती येईल? 2 0.2 20 0.02 2 / 14 0.92 या अपूर्णांकाचे वाचन कसे कराल ? शून्य पूर्णांक ब्याणव शून्य दशांश चिन्ह नऊ दोन शून्य दशांश चिन्ह 92 ब्याणव दशांश 3 / 14 27.37 या संख्येतील 7 अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक किती? 0 0.93 6.93 6.093 4 / 14 पावणेपाच हा पूर्णांक दशांश रूपात कसा लिहितात? 4.75 5.25 4.25 5.75 5 / 14 96.76 या संख्येतील सहा या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? 0.36 3.6 0.036 36 6 / 14 पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? (2017) 0.06 0.6 6.0 0.006 7 / 14 बारा दशांशचिन्ह आठ या संख्येतील 8 या अंकाची स्थानिक किंमत किती? 80 8 0.8 0.08 8 / 14 0.09 हा अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक रूपात कसा लिहितात? 9/10 9/100 9/1 90/1 9 / 14 पुढीलपैकी बहात्तर दशांश चिन्ह शून्य पाच हे वाचन असलेला अपूर्णांक कोणता? 05.72 52.70 72.05 7.205 10 / 14 पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकामध्ये 7 ची स्थानिक किंमत सात शतांश आहे? दोन पर्याय निवडा. 2.07 2.70 27.70 28.87 11 / 14 0.561 दशांश अपूर्णांक कोणत्या दोन अपूर्णांकांच्या मध्ये आहे? (2019) 0.5 व 0.56 0.50 व 0.60 0.562 व 0.57 0.56 व 0.57 12 / 14 434/100 हा पूर्णांक दशांश चिन्हांचा उपयोग करून कसा लिहाल? 4.34 43.4 434.0 0.434 13 / 14 दहा पूर्णांक 9/10 हा अपूर्णांक दशांश रूपात कसा लिहितात? 10.10 9.10 10.9 100.9. 14 / 14 23.50 या अपूर्णांकातील पाच या अंकाची स्थानिक किंमत किती? 50 5 0.5 0.05 Your score isThe average score is 24% 0% Restart quiz नफा तोटा शिष्यवृत्ती गणित इयत्ता पाचवी नफा तोटा या घटकावर आधारित चाचणी 1 / 10 एक वस्तू 550 रुपयात विकली असता रुपये 50 तोटा होतो. जर ती वस्तू 700 रुपयांना विकली तर किती नफा होईल ? ₹100 ₹50 ₹200 ₹150 2 / 10 20 घड्याळे 10,200 रुला विकल्यामुळे 4 घड्याळाच्या खरेदीइतका नफा झाला, तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती?? 🤔🤔🤔 ₹425 ₹410 ₹440 ₹407 3 / 10 शरद ने दहा रुपयांना दोन या दराने 36 चिकू खरेदी केले व ते 24 रुपयांना 4 या दराने विकले तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा व किती? नफा 36₹ 24₹तोटा नफा, ₹24 ₹42 तोटा 4 / 10 गौरीने 14500 घेतलेल्या टीव्हीला साडेतीनशे रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले नंतर तो टीव्ही 16 हजार रुपयाला विकून टाकला तर तिला या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला? (2017) ₹1150 तोटा ₹1150 नफा ₹1050 तोटा ₹1050 नफा 5 / 10 महादबाने त्याच्या शेतात गहू पेरले त्यासाठी त्यांनी ₹ 13,700 बियान्यांसाठी, ₹ 5300 खते व जंतूनाशकासाठी आणि ₹ 7160 मजुरीवर खर्च केले. उत्पादन विकून त्याला ₹ 35,400 मिळाले, तर त्याला एकूण नफा किती. झाला?? 9240 8340 16400 14540 6 / 10 आशाने 25 साड्या 10000 रुपयांना खरेदी केल्या. त्या साडे आणण्यासाठी तिला टॅक्सी व हमारे मिळून रु. 450 खर्च आला. त्या साडेतीन प्रत्येकी रुपये 425 याप्रमाणे विकल्या तर या व्यवहारातील किती नफा अथवा तोटा झाला? 🤔 ₹ 250 नफा ₹ 175 तोटा 175 नफा ₹275 तोटा 7 / 10 नानासाहेबांनी ₹ 32000 ला एक बैल विकत घेतला व त्याला घरी नेण्यासाठी वाहतूक खर्च ₹ 1500 आला. 3 महिन्यानंतर त्यांनी ₹ 35300 ला तो बैल विकला ; तर या व्यवहारात नानासाहेबांना किती रुपये नफा झाला? ₹ 3300 ₹ 1500 ₹ 1800 ₹ 3000 8 / 10 रोहितने साडेतीन रुपयांना एक पेन्सिल याप्रमाणे 3 डझन पेन्सिल विकत घेतल्या व त्या सर्व पेन्सिल रुपये 150 ला विकल्या, तर या व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा किती झाला ? ₹42 तोटा नफा ₹24 नफा ₹120 ₹24 तोटा 9 / 10 साडेपासष्ट हजारा ला घेतलेली गाडी चोपन्न हजारला विकली, किती रुपये तोटा झाला? 11000₹ 1500₹ 10500₹ 11500₹ 10 / 10 एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे तर नफा किती? खरेदी किमतीचा निम्मा खरेदी किंमती इतका विक्री किमती एवढा खरेदी किमतीच्या दुप्पट Your score isThe average score is 34% 0% Restart quiz 108 KALMAPAN : MATHEMATICS STANDARD FIVE SCHOLARSHIP EXAMINATION TEST 2 5th Scholarship Mathematics Test Profit – Loss नफा – तोटा 1 / 12 सलीमने रुपये 25 प्रति डझन या दराने 3 डझन पेन्सिल खरेदी केल्या व त्या प्रत्येकी रुपये 3 प्रमाणे विकल्या तर या व्यवस्थेला किती नफा झाला? ₹36 ₹45 ₹11 ₹33 2 / 12 एका वस्तूची विक्री किंमत 540 रुपये आहे जर नफा रुपये 90 असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? ₹540 ₹720 ₹450 ₹630 3 / 12 4963 रुपयास खरेदी केलेल्या वस्तू 5354 विकल्या तर या व्यवहारात किती नफा अथवा तोटा होईल? रुपये 491 तोटा होईल रुपये 409 नफा होईल रुपये 391 नफा होईल रुपये ३९१ तोटा होईल 4 / 12 शरद ने दहा रुपयांना दोन या दराने 36 चिकू खरेदी केले व ते 24 रुपयांना 4 या दराने विकले तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा व किती? नफा, ₹24 24₹तोटा ₹42 तोटा नफा 36₹ 5 / 12 नफा =….? विक्री ÷ खरेदी विक्री – खरेदी विक्री + खरेदी विक्री × खरेदी 6 / 12 रोहितने साडेतीन रुपयांना एक पेन्सिल याप्रमाणे 3 डझन पेन्सिल विकत घेतल्या व त्या सर्व पेन्सिल रुपये 150 ला विकल्या, तर या व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा किती झाला ? नफा ₹120 ₹42 तोटा ₹24 तोटा नफा ₹24 7 / 12 गौरीने 14500 घेतलेल्या टीव्हीला साडेतीनशे रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले नंतर तो टीव्ही 16 हजार रुपयाला विकून टाकला तर तिला या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला? (2017) ₹1050 तोटा ₹1150 तोटा ₹1150 नफा ₹1050 नफा 8 / 12 खरेदी =…..? नफा × विक्री विक्री – नफा नफा + विक्री नफा – विक्री 9 / 12 एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे तर नफा किती? खरेदी किमतीच्या दुप्पट खरेदी किमतीचा निम्मा खरेदी किंमती इतका विक्री किमती एवढा 10 / 12 एक वस्तू 550 रुपयात विकली असता रुपये 50 तोटा होतो. जर ती वस्तू 700 रुपयांना विकली तर किती नफा होईल ? ₹150 ₹200 ₹50 ₹100 11 / 12 एक शर्ट रुपये 400 ला विकल्यास विक्रीच्या 3/8 पोट नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?? ₹ 150 ₹ 250 ₹ 350 ₹ 550 12 / 12 एका दुकानदाराने एकाच पुस्तकाचे 1000 प्रती 6000 रुपयांस विकल्या, तेव्हा त्याला ₹900 नफा झाला : तर प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती? ₹6 ₹5.10 ₹5.90 ₹6.10 Your score isThe average score is 24% 0% Restart quiz Share this: Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on X (Opens in new window) X Related admin View All Posts Post navigation Previous Post Decimal Fraction standard five scholarship online TestNext PostCTET 2025: Your Inspiring Guide to Exam Success – Preparation Tips & Strategy