MDM APP DOWNLOAD, DAILY ATTENDANCE

MDM APP DOWNLOAD, DAILY ATTENDANCE
img 20230630 09040110736184682960956

PM-Poshan/MDM Update – शालेय पोषण आहार म्हणजेच पीएम पोषण दैनंदिन विद्यार्थी नोंदणी आवश्यक एप्लीकेशन डाउनलोड व सेटिंग साठी महत्त्वपूर्ण सूचना.
शा.पो.आ. च्या app मध्ये

“OTP sending fail”

असा msg येत असल्यास आपण Saral पोर्टल मध्ये.

📌 आपल्या शाळेत login व्हावे.

📌 मेनुमध्ये जाऊन App सेटिंग

📌 त्यानंतर तेथे जो आपला register मोबाईल क्र. दिसेल त्याला change device करावे.

📌 हे केल्यावर पुन्हा पूर्ववत आपल्या MDM app मध्ये जाऊन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी.

📌 यानंतर आपल्याला otp येईल.

📌 otp नोंद केल्यावर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.

——————————-–——-

PM-पोषण.

एमडीएम ॲप नवीन वर्जन डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा..


https://education.maharashtra.gov.in/mdm/files/ucbrowser/MDMApp.apk


वरील एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर ते इन्स्टॉल करण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये अननोन सोर्स वरून डाउनलोड एप्लीकेशन केल्यानंतर इन्स्टॉल करण्यासाठी परवानगी नसेल तर ती परवानगी द्यावी लागेल त्यानंतरच एप्लीकेशन इन्स्टॉल करता येईल.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *