- महिला शिक्षण सेवकांना 180 दिवस प्रसूती रजा | प्रसूती रजेमुळे शिक्षण सेवक कालावधी वाढणार नाही | शासन शुद्धीपत्रक 2020 Prasuti Raja Gr
महिला शिक्षण सेवकांना 180 दिवसांच्या प्रसूती रजेबाबत महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे शुद्धीपत्रक. प्रसूती रजेमुळे शिक्षण सेवक पदाचा कालावधी वाढणार नसल्याची तरतूद जाणून घ्या. - निलंबित सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! 90 दिवसांत Charge-Sheet न दिल्यास काय?महाराष्ट्रातील निलंबित शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी 90 दिवस, Charge-Sheet, विभागीय चौकशी आणि निलंबन आढावा याबाबत महत्त्वाची माहिती सोप्या मराठीत जाणून घ्या.
- शाळेतील निरुपयोगी शैक्षणिक साहित्याचे निर्लेखन! 📚 | शिक्षक व शाळांसाठी महत्त्वाची माहिती 2026निरुपयोगी साहित्य निर्लेखन | शैक्षणिक साहित्य निर्लेखन | महाराष्ट्र शासन परिपत्रक | School Educational Material Disposal | SMC Nirlekhan Samiti | Stock Register | NEP 2020 | FLN Maharashtra
- CTET 2026 – APPLICATION GUIDE – LAST DATE – APPLY NOW
CTET 2026 Application Guide: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) 2026 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा, अर्जाची शेवटची तारीख, पात्रता, परीक्षा शुल्क आणि ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या लेखात जाणून घ्या. **CTET 2026 साठी आजच Apply Now करा** आणि Paper 1 व Paper 2 परीक्षेची तयारी सुरू करा. - National Sports Day 2026: 28 ते 30 ऑगस्ट | Khelega Bharat Jeetega Bharatराष्ट्रीय क्रीडा दिन 2026 ची संपूर्ण माहिती. 28 ते 30 ऑगस्टदरम्यान Tribute, Play आणि Move उपक्रम, शाळांसाठी क्रीडा कार्यक्रम, Ek Ghanta Khel Ke Maidan Mein आणि Sundays on Cycle
NAVODAYA ENTRANCE TEST 2025 ONLINE TEST 5 PASSAGE 5
उतारा – 5
अजितचा वाढदिवस होता. त्याचे सर्व मित्र आणि नातेवाईक जमले होते. त्याला अनेक भेटी मिळाल्या. पुस्तके, खेळणी कपडे, अजितच्या आत्याने त्याला एक नवलाईची भेट दिली. एक गुलाबाचे रोप. अजितला सगळ्यात आत्याची भेट आवडली. तो लगेच बागेत पळाला आणि त्याने ते रोप लावून टाकले. त्या रोपाला अजितने रोज पाणी घातले. सकाळी उठल्याबरोबर तो ते रोप किती वाढले ते जाऊन पाहू लागला. एके दिवशी त्याला गुलाबाच्या दोन कळ्या डोकावताना दिसल्या. हो निरीक्षण करीत राहिला, त्या कळ्या उमलल्या आणि त्याचे सुंदर पिवळे गुलाब झाले. त्याला आनंद झाला आणि तो उत्तेजित झाला. आईच्या मदतीने त्याने ती फुले खुडली. त्याने पहिले दोन गुलाब आईला आणि बहिणीला भेट दिले. अजितने आपल्या बागेत आणखी रोपे रोवण्याचे ठरवले.
