- महागाई भत्ता (DA) थकबाकी 2026: नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 रक्कम कधी मिळणार? संपूर्ण माहिती
🟢 महागाई भत्ता थकबाकी 2026: नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 रक्कम मे महिन्यात मिळणार! महाराष्ट्र शासनाचा 18 मे 2026 चा GR – DA 58% नुसार नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 थकबाकी मे 2026 पगारासोबत मिळणार. जाणून घ्या सविस्तर माहिती. 📢 प्रस्तावना महाराष्ट्र शासनाने दिनांक 18 मे 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे.… - MAHATET 2026 परीक्षा तारीख बदलली! नवीन वेळापत्रक, Hall Ticket, संपूर्ण माहिती
MAHATET 2026 परीक्षा तारीख बदलली आहे. नवीन परीक्षा तारीख, वेळापत्रक, प्रवेशपत्र डाउनलोड आणि तयारी टिप्स जाणून घ्या. संपूर्ण माहिती येथे वाचा. - संच मान्यता GR 2024-25: नवीन नियम, शिक्षक पदसंख्या, व संपूर्ण माहिती (Maharashtra Staff Approval GR)
महाराष्ट्र संच मान्यता GR 2024-25 ची संपूर्ण माहिती जाणून घ्या. शिक्षक पदसंख्या, विद्यार्थी निकष, वेळापत्रक आणि नवीन नियम सविस्तर समजून घ्या. - MAHATET 2025 अंतरिम निकाल जाहीर : पेपर 1 व 2 चा निकाल 16 जानेवारीपासून ऑनलाईन पाहता येणार
MAHATET 2025 पेपर 1 व पेपर 2 चा अंतरिम निकाल 16 जानेवारी 2026 रोजी जाहीर होणार आहे. गुणपडताळणी व आक्षेप नोंदणी प्रक्रिया जाणून घ्या. - Syllabus|Primary Scholarship Examination | Std 4 |PSE
Syllabus|Primary Scholarship Examination | Std 4 | PSE Subject Download Pdf First Language Download Pdf Mathematics Download Pdf Third Language Download Pdf Buddhimatta Download Pdf Std 4 Primary Scholarship Examination Syllabus | Marathi Medium | estudi.in इयत्ता 4 – प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) अभ्यासक्रम इयत्ता 4 वी शिष्यवृत्ती परीक्षा (Primary Scholarship Examination – PSE) ही…
NAVODAYA ENTRANCE TEST 2025 ONLINE TEST 5 PASSAGE 5
उतारा – 5
अजितचा वाढदिवस होता. त्याचे सर्व मित्र आणि नातेवाईक जमले होते. त्याला अनेक भेटी मिळाल्या. पुस्तके, खेळणी कपडे, अजितच्या आत्याने त्याला एक नवलाईची भेट दिली. एक गुलाबाचे रोप. अजितला सगळ्यात आत्याची भेट आवडली. तो लगेच बागेत पळाला आणि त्याने ते रोप लावून टाकले. त्या रोपाला अजितने रोज पाणी घातले. सकाळी उठल्याबरोबर तो ते रोप किती वाढले ते जाऊन पाहू लागला. एके दिवशी त्याला गुलाबाच्या दोन कळ्या डोकावताना दिसल्या. हो निरीक्षण करीत राहिला, त्या कळ्या उमलल्या आणि त्याचे सुंदर पिवळे गुलाब झाले. त्याला आनंद झाला आणि तो उत्तेजित झाला. आईच्या मदतीने त्याने ती फुले खुडली. त्याने पहिले दोन गुलाब आईला आणि बहिणीला भेट दिले. अजितने आपल्या बागेत आणखी रोपे रोवण्याचे ठरवले.
