SWADHYAY LINK WEEK 20 / स्वाध्याय लिंक आठवडा 20

SWADHYAY LINK
स्वाध्याय उपक्रम 20 वा आठवडा
SWADHYAY Student WhatsApp based digital Home Assessment Yojana
इयत्ता 1 ली ते 10 वी साठी एकूण प्रश्न 12 आहेत.
विषय गणित आणि विज्ञान वरील प्रश्न सोडविण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. त्याची लिंक खाली दिली आहे. सदरील स्वाध्याय 30डिसेंबर ते 5 जानेवारी 2024 या कालावधीत सोडवने आवश्यक आहे.
स्वाध्याय उपक्रमात विद्यार्थी नोंदणी कशी करावी, याची पूर्ण माहिती खालील विडिओ मध्ये देण्यात आली आहे. व्हिडीओ पूर्ण पहा.
स्वाध्याय उपक्रमासाठी कोणते app आहे? ते कशे डाउनलोड करावे, हे पहा
स्वाध्याय उपक्रमात सहभाग घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. विभाग निहाय लिंक खालीलप्रमाणे आहेत.
- महिला शिक्षण सेवकांना 180 दिवस प्रसूती रजा | प्रसूती रजेमुळे शिक्षण सेवक कालावधी वाढणार नाही | शासन शुद्धीपत्रक 2020 Prasuti Raja Grमहिला शिक्षण सेवकांना 180 दिवसांच्या प्रसूती रजेबाबत महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे शुद्धीपत्रक. प्रसूती रजेमुळे शिक्षण सेवक पदाचा कालावधी वाढणार नसल्याची तरतूद जाणून घ्या.
- निलंबित सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! 90 दिवसांत Charge-Sheet न दिल्यास काय?महाराष्ट्रातील निलंबित शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी 90 दिवस, Charge-Sheet, विभागीय चौकशी आणि निलंबन आढावा याबाबत महत्त्वाची माहिती सोप्या मराठीत जाणून घ्या.
- शाळेतील निरुपयोगी शैक्षणिक साहित्याचे निर्लेखन! 📚 | शिक्षक व शाळांसाठी महत्त्वाची माहिती 2026निरुपयोगी साहित्य निर्लेखन | शैक्षणिक साहित्य निर्लेखन | महाराष्ट्र शासन परिपत्रक | School Educational Material Disposal | SMC Nirlekhan Samiti | Stock Register | NEP 2020 | FLN Maharashtra
- CTET 2026 – APPLICATION GUIDE – LAST DATE – APPLY NOWCTET 2026 Application Guide: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) 2026 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा, अर्जाची शेवटची तारीख, पात्रता, परीक्षा शुल्क आणि ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या लेखात जाणून घ्या. **CTET 2026 साठी आजच Apply Now करा** आणि Paper 1 व Paper 2 परीक्षेची तयारी सुरू करा.
- National Sports Day 2026: 28 ते 30 ऑगस्ट | Khelega Bharat Jeetega Bharatराष्ट्रीय क्रीडा दिन 2026 ची संपूर्ण माहिती. 28 ते 30 ऑगस्टदरम्यान Tribute, Play आणि Move उपक्रम, शाळांसाठी क्रीडा कार्यक्रम, Ek Ghanta Khel Ke Maidan Mein आणि Sundays on Cycle