Guidelines for trainees taking training from computer/laptop

Guidelines for trainees taking training from computer/laptop

Guidelines for trainees taking training from computer/laptop

संगणक/लॅपटॉप वरून प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींसाठी मार्गदर्शक सूचना

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण 2023-2024

IN THIS POST , I WILL SHOW HOW TO JOIN TRAINING ON LAPTOP OR COMPUTER. COMPLETE REGISTRATION PROCESS EXPLAINED

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण 2023-2024
Training 2023-2024
2

सुरवातीला सर्च बॉक्समध्ये Infosys springboard
टाकू न सर्च करा.
किंवा यावर क्लिक करा

https://infyspringboard.onwingspan.com/
https://infyspringboard.onwingspan.com/

3

त्यानंतर login या बटनावर क्लिक करा

4
5

तुम्ही या पेजवर यशस्वी Log In झाला आहात.

त्यानंतर Edit Profile ला क्लिक करून प्रोफाईल अपडेट
करा. त्यामध्ये First Name च्या ठिकाणी तुमर्े मरािीत पूणच
नाव टाका. Last Name च्या ठिकाणी आपला नोंदणी क्रमांक
असणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल करू नका

6

त्यानंतर इथे क्लिक करून मराठी (MR)भाषा सलेक्ट करा.

प्रशिक्षण किंवा SCERT हा शब्द टाईप करून सर्च करा

7
8
9

10
11
12
13
14
15
16
17
18

यासर्व सूचना लक्षपूर्वक वाचा . प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा !

या प्रशिक्षणात असणारे विविध घटक व प्रश्न video मधून देण्याचा प्रयत्न असेल तो पर्यंत खालील चॅनेल ला subscribe करून ठेवा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *