MS-CIT शासन निर्णय GR
MSCIT GR
संगणक पात्रता परीक्षेबाबतीत
संगणक पात्रता परीक्षेबाबतीत सर्व शासन निर्णय या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे .अधिक माहिती करिता www.estudi.in ला भेट द्या .
1. संगणक अर्हता परिक्षेबाबत शासन निर्णय दिनांक 16/7/2018 .
3. संगणक अर्हता परिक्षेबाबत शासन निर्णय दिनांक 8/1/2018
4. संगणक अर्हता परिक्षेबाबत शासन निर्णय दिनांक 31/3/2017
5. MSCIT कोर्सला पर्याय कोर्स बाबतीत शासन निर्णय दिनांक 4/2/2013
6. MSCIT पुर्वी शासन मान्य संस्था कडील संगणक अर्हता परिक्षेबाबत शासन निर्णय दिनांक 21/02/2008
7. MSCIT पुर्वी शासन मान्य संस्था कडील संगणक अर्हता परिक्षेबाबत शासन निर्णय दिनांक 21/02/2008
8. संगणक अर्हता परिक्षेला अंतिम मुदत वाढ देणेबाबत शासन निर्णय दिनांक 05/05/2007
9. संगणक अर्हता परिक्षेबाबत शासन निर्णय दिनांक 26/05/2004
11. संगणक प्रमाणपत्र सादर करण्यापासून सूट देण्याबाबत शासन निर्णय दिनांक 02/09/2003
14. सेवा प्रवेश नियम …………
संगणक हाताळणी / वापराबाबतचे ज्ञान अहर्तेची सेवा प्रवेश नियमात तरतूद करणेबाबत शासन निर्णय 27/11/2002
16. दिनांक 1-1-2001 रोजी किंवा त्यापूर्वी निवड प्रक्रिया सुरु झालेल्या तसेच सध्या शासन संस्थेत असलेल्या अधिकारी कर्मचा-यांनी संगणक हाताळणी/वापरा बाबतचे प्रमाणपत्र विहित मुदतीत प्राप्त न केल्यास अशाबाबत करावयाची उपाय योजना date 20/07/2002
18. शासकिय अधिकारी कर्मचारी यांना संगणकाचे प्रशिक्षण घेण्या बाबत विवधि अभ्ंयासक्रम मान्यता देण्या बाबत… 03/03/1999
- महिला शिक्षण सेवकांना 180 दिवस प्रसूती रजा | प्रसूती रजेमुळे शिक्षण सेवक कालावधी वाढणार नाही | शासन शुद्धीपत्रक 2020 Prasuti Raja Grमहिला शिक्षण सेवकांना 180 दिवसांच्या प्रसूती रजेबाबत महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे शुद्धीपत्रक. प्रसूती रजेमुळे शिक्षण सेवक पदाचा कालावधी वाढणार नसल्याची तरतूद जाणून घ्या.
- निलंबित सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! 90 दिवसांत Charge-Sheet न दिल्यास काय?महाराष्ट्रातील निलंबित शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी 90 दिवस, Charge-Sheet, विभागीय चौकशी आणि निलंबन आढावा याबाबत महत्त्वाची माहिती सोप्या मराठीत जाणून घ्या.
- शाळेतील निरुपयोगी शैक्षणिक साहित्याचे निर्लेखन! 📚 | शिक्षक व शाळांसाठी महत्त्वाची माहिती 2026निरुपयोगी साहित्य निर्लेखन | शैक्षणिक साहित्य निर्लेखन | महाराष्ट्र शासन परिपत्रक | School Educational Material Disposal | SMC Nirlekhan Samiti | Stock Register | NEP 2020 | FLN Maharashtra
- CTET 2026 – APPLICATION GUIDE – LAST DATE – APPLY NOWCTET 2026 Application Guide: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) 2026 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा, अर्जाची शेवटची तारीख, पात्रता, परीक्षा शुल्क आणि ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या लेखात जाणून घ्या. **CTET 2026 साठी आजच Apply Now करा** आणि Paper 1 व Paper 2 परीक्षेची तयारी सुरू करा.
- National Sports Day 2026: 28 ते 30 ऑगस्ट | Khelega Bharat Jeetega Bharatराष्ट्रीय क्रीडा दिन 2026 ची संपूर्ण माहिती. 28 ते 30 ऑगस्टदरम्यान Tribute, Play आणि Move उपक्रम, शाळांसाठी क्रीडा कार्यक्रम, Ek Ghanta Khel Ke Maidan Mein आणि Sundays on Cycle
Nice info