Nashamukt Bharat Mission Volunteer Training

Nashamukt Bharat Mission Volunteer Training

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत“ तज्ञ स्वंयसेवक प्रशिक्षण संपन्न ” नशामुक्त भारत अभियान, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय भारत सरकार, सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी मुंबई…

Evaluation For Standard one , Observations

अ) आकारीक मूल्यमापनाची साधने व तंञे-विद्यार्थाचे व्यक्तिमत्व आकार घेत अताना नियमितपणे करावयाचे मुल्यमापन याला आकारीक मुल्यमापन असे म्हणतात. सर्व शिक्षकांनी खालील साधने - तंञे उपयोगात आणून वर्गपातळीवर विद्यार्थ्यांचे आकारीक मूल्यमापन…

Zural

झुरळ एक होते झुरळचालत नव्हते सरळबसमध्ये चढले तिकीट नाही काढलेसिटखाली दडलेसरळ घर गाठले https://youtu.be/INZkX5AHM-s

अटक मटक

अटक मटक चवळी चटकचवळी लागली गोड गोडजिभेला आला फोड फोडफोड काही फुटेनादारचा पाव्हणा उठेनाजिभेचा फोड फुटला दारचा पाव्हणा उठला

इथे इथे बस रे मोरा

इथे इथे बस रे काऊ बाळ घाली जेऊ चारा खा, पाणी पी बाळाच्या डोक्यावरून भुर्र उडून जाइथे इथे बस रे मोरा बाळ घाली चारा चारा खा पाणी पी बाळाच्या डोक्यावरून…

घार आली

घार आली घार आलीलपा लपा पिलानो घार आली मोठी सांभाळ आपली रोटी घार आली बारीकसांभाळ आपली खारीक

आपडी थापडी

आपडी थापडीगुळाची पापडीधम्मक लाडू , तेल काढू !तेलंगीचे एकच पान दोन हाती धरले कान चाऊ माऊ चाऊ माऊपितळीतले पाणी पिऊहंडा पाणी गडप !

IRING MIRING

इरिंग मिरिंग इरिंग मिरिंग लवंगा तिरिंगलवंगा तिरचा डुगडुग बाजागाई गोपी उतरला राजा

Z P SCHOOL SARSUN YETHE SURAKSHA JAGRUTI

जि.प.शाळा सारसुन येथे सुरक्षेबाबत जणजागृती जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा सारसुन येथे जव्हार पोलीस स्टेशन जव्हार च्या पोलीस उपनिरीक्षक सुर्यवंशी मॅडम यांनी इ.१ ली ते १० वर्गातील सर्व मुलांना…

Gar gar giraki……

गरगर गिरकी गरगर गिरकी ताकाची फिरकी, लोण्याचा गोळा गळळ गडप अंग नाचे तंग नाचे रंगाची डोई नाचे मी नाचे बाबु नाचे बाबूजी शेंडी नाचे