भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त कात्राबाद व सोनगिरी येथे शालेय साहित्याचे वाटप
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳मौजे कात्राबाद व सोनगिरी येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.गावामधून विद्यार्थ्या समवेत गावकऱ्यांनी ही प्रभात फेरी काढून आनंदोत्सव साजरा केला. ग्रामपंचायत कार्यालय येथील झेंडा सेवानिवृत्त…









