गिरगाव डोल्हारपाडा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
	तलासरी , दि. 6 सप्टेंबर जि.प.शाळा गिरगाव डोल्हारपाडा येथील मैदानावर गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर या कार्यक्रमास सहकार्य करणारे मा.श्री.सिताराम खराड सर, मा.श्री.गजानन खांडाखुळे सर,श्री.पंकज धाडगा सर, श्री.राजेश वाघात सर,…
 
						






 
 