NAVODAYA ENTRANCE TEST PASSAGE 10
उतारा - 10 एखादया निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता, तेव्हा तुम्हांला दूरवर सहस्रावधी तारका लुकलुकताना दिसतात. त्या जणू काही आकाशाच्या काळ्या पाश्र्वभूमीवर चिकटवलेल्या आहेत, अशा दिसतात. तुम्हांला आश्चर्य वाटले…


