इथे इथे बस रे मोरा

इथे इथे बस रे काऊ बाळ घाली जेऊ चारा खा, पाणी पी बाळाच्या डोक्यावरून भुर्र उडून जाइथे इथे बस रे मोरा बाळ घाली चारा चारा खा पाणी पी बाळाच्या डोक्यावरून…

घार आली

घार आली घार आलीलपा लपा पिलानो घार आली मोठी सांभाळ आपली रोटी घार आली बारीकसांभाळ आपली खारीक

आपडी थापडी

आपडी थापडीगुळाची पापडीधम्मक लाडू , तेल काढू !तेलंगीचे एकच पान दोन हाती धरले कान चाऊ माऊ चाऊ माऊपितळीतले पाणी पिऊहंडा पाणी गडप !

IRING MIRING

इरिंग मिरिंग इरिंग मिरिंग लवंगा तिरिंगलवंगा तिरचा डुगडुग बाजागाई गोपी उतरला राजा

Z P SCHOOL SARSUN YETHE SURAKSHA JAGRUTI

जि.प.शाळा सारसुन येथे सुरक्षेबाबत जणजागृती जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा सारसुन येथे जव्हार पोलीस स्टेशन जव्हार च्या पोलीस उपनिरीक्षक सुर्यवंशी मॅडम यांनी इ.१ ली ते १० वर्गातील सर्व मुलांना…

Gar gar giraki……

गरगर गिरकी गरगर गिरकी ताकाची फिरकी, लोण्याचा गोळा गळळ गडप अंग नाचे तंग नाचे रंगाची डोई नाचे मी नाचे बाबु नाचे बाबूजी शेंडी नाचे

Zim Pori Zim

झिम पोरी झिम झिम पोरी झिम कपाळाच भिंग भिंग गेलं फुटून पोरी आल्या उठून आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो

Gogal Gaay

गोगलगाय गोगलगाय पोटात पाय इकडून तिकडे हळूच जायडोईवर शिंगे घेऊन संगे इकडचा निरोपतिकडे सांगे हळूच बोलतेकानात सांगतेगुपित आपले मनात ठेवते

Lahan Mazi Bahuli

लहान माझी बाहुली लहान माझी बाहुली मोठी तिची सावलीघारे डोळे फिरवीते, नकटे नाक उडवितेदात काही घासत नाही अंग काही धुवत नाहीभात केला कच्चा झाला पोळ्या केल्या करपून गेल्या वरण केलं…
Lavangi Mirchi

Lavangi Mirchi

लवंगी मिरची लवंगी मिरची नाकाला झोंबलीरागाने पोपटाची चोच लाल झाली कडवटपणाने कारले झाले कडू पायाकडे पाहून मोराला आले रडू आईच्या माराने वांगे झाले निळेतेव्हा कावळोबा झाले एक डोळे गमती अशा…