1 जुलै रोजी वार्षिक वेतनवाढ लागू होणार की नाही ? हे आहेत नियम ! ANNUAL INCREMENT RULES MAHARASHTRA
	शासन निर्णय:- महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार समयश्रेणीतील वेतनवाढीसाठी १२ महिन्याचा कालावधी विचारात घेण्यात येतो. समयश्रेणीतील वेतनवाढीसाठी हिशेबात घ्यावयाचा कालावधी वरील नियमातील पोटनियम २ (बी)…
						




