मोफत गणवेश योजना / बदल / सर्व विद्यार्थ्यांना मोफत मिळणार बूट , सॉक्स आणि गणवेश / शासन निर्णय सविस्तर

मोफत गणवेश योजना / बदल / सर्व विद्यार्थ्यांना मोफत मिळणार बूट , सॉक्स आणि गणवेश / शासन निर्णय सविस्तर

प्रस्तावना:-केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनामधून शासकीय तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ. १ ली ते ८ वीच्या वर्गातील सर्व मुली, अनुसूचित जाती- व जमातींची सर्व मुले आणि…