UGC NET EXAM 2021 UPDATE NTA  कडून नेट परीक्षेची तारीख जाहीर

UGC NET EXAM 2021 UPDATE                 NTA  कडून नेट परीक्षेची तारीख जाहीर

NTA  कडून नेट परीक्षेची तारीख जाहीर

UGC NET EXAM 2021 UPDATE

NTA  कडून नेट परीक्षेची तारीख जाहीर

 अशी होणार परीक्षा

नेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी मे नेट परीक्षेची तारीख जाहीर केले आहे. डिसेंबर 2020 आणि जून 2019 चा या दोन्ही सतरा ची परीक्षा एकाच वेळी ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणार आहे आहे यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

 डिसेंबर 2020 आणि जून 2021 सत्र परीक्षा एकत्र करण्यात आली आहे या दोन्ही सत्राची परीक्षा एकाच वेळी सहा ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2019 या कालावधीत घेण्यात येणार आहे इच्छुक उमेदवार ugcnet.nta. nic.in आणि nta.ac.in

 या या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

 अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 सप्टेंबर 2021

 उमेदवार 7 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान अर्जामध्ये सुधारणा करू शकतात

परीक्षा या कालावधीत होणार :

सदरील परीक्षा 6 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान दोन शिफ्टमध्ये होणार आहेपहिली शिफ्ट सकाळी 9 ते दुपारी बारा आणि दुसरे शिप दुपारी तीन ते संध्याकाळी सहा पर्यंत असेल. सदरची परीक्षा संगणक आधारित सीबीटी पद्धतीने घेतली जाईल परीक्षेत दोन पेपर असतील. दोन्ही पेपर बहुपर्यायी प्रश्न समाविष्ट असतील

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *