Roman Numbers | Scholarship Exam Mock Test 1 | Std 4 / 5 Marathi Medium

roman numbers mock test

📘 Roman Numbers – Scholarship Exam Mock Test 1 | Std 5 | Marathi Medium

Scholarship Exam Mock Test

हा Mock Test खास पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयार केला आहे.
विद्यार्थ्यांना रोमन संख्या (Roman Numbers) यावर आधारित सोपे ते कठीण MCQs चा सराव करण्यास मदत करते.

या Mock Test मध्ये मिळेल:
✔️ Easy → Medium → Hard प्रश्न
✔️ Practice for Std 5 Scholarship Exam
✔️ Answer Key आणि Score Calculation
✔️ Time Management Tips

Scholarship Exam Mock Test

शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करा आणि रोमन संख्या व्यवस्थित सराव करा.
दररोज 10-15 मिनिटे हा Mock Test सराव करा आणि परीक्षेसाठी तयार व्हा.

👉 Subscribe करा आणि Estudi.in वर अधिक Mock Tests आणि Previous Year Papers मिळवा.

4

Roman Numbers – Primary Scholarship Examination std 4

Roman Numbers – Primary Scholarship Examination std 4

1 / 10

1.

रोमन संख्या XL म्हणजे –

2 / 10

2. राेमन संख्या V याचा अंकात अर्थ कोणता?

3 / 10

3. रोमन संख्या IV म्हणजे

4 / 10

4. खालीलपैकी 100 साठी Roman राेमन संख्या कोणती?

5 / 10

5.

58 साठी योग्य रोमन संख्या कोणती?

6 / 10

6.

खालीलपैकी चुकीची रोमन संख्या कोणती?

7 / 10

7.

रोमन संख्या LXXXIV म्हणजे –

8 / 10

8.

रोमन संख्या XC म्हणजे –

9 / 10

9.

24 साठी योग्य रोमन संख्या कोणती?

10 / 10

10.

खालीलपैकी 10  साठी योग्य राेमन संख्या कोणती?

Your score is

The average score is 88%

0%

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *