Scholarship Examination TimeTable 2026 | 4th & 7th Exam Schedule – Estudi

Scholarship Examination TimeTable 2026

PSE – PRIMARY SCHOLARSHIP EXAMINATION

UPS – UPPER PRIMARY SCHOLARSHIP

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता 4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 साठी परीक्षेच्या वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना व पालकांना असणे अत्यंत आवश्यक आहे. या पोस्टमध्ये Scholarship Examination Time Table 2026 संदर्भातील महत्त्वाची माहिती दिली आहे.

ChatGPT Image Dec 30 2025 08 19 37 PM
SCHOLARSHIP TIME TABLE 2026

DATE
SUNDAY 26 APRIL 2026

PAPERSUBJECTNO OF QUESTIONSMARKSTIME
1FIRST LANGUAGE2550AT MORNING
11.00 TO 12.30
MATHEMATICS50100AT MORNING
11.00 TO 12.30
TOTAL75150
2ENGLISH2550AT NOON
2.00 TO 3.30
INTELLIGENCE50100AT NOON
2.00 TO 3.30
TOTAL75150
image

Scholarship Question Paper 2025 Marathi std five

1 / 10

Question

2 / 10

खाली दिलेल्या पर्यायांतील चुकीची जोडी ओळखा. 

3 / 10

प्राणी व त्यांचा निवारा यांच्या जोडीतील चुकीचा पर्याय निवडाः

4 / 10

खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायांतून निवडाः ‘तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट’

5 / 10

खालील पर्यायांतील आलंकारिक नसलेला शब्द निवडाः
(1) बहिणाबाई
(2) कंसमामा
(3) अहिल्याबाई
(4) नारदमुनी

6 / 10

उत्कृष्ट, उतार, उत्तम, उत्तरण, उत्तेजन हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडाः

7 / 10

‘काटे केतकीच्या झाडा । आत जन्मला केवडा ।।’
या ओवीची रचना कोणी केली आहे?

8 / 10

04. खालील आकृतीतील रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील अक्षरे क्रमाने घेतल्यास अर्थपूर्ण शब्द होतील?

yr2025 std V MarathiI P 1 25 A pdf 12 28 2025 10 12 PM

 

yr2025 std V MarathiI P 1 25 A pdf 12 28 2025 10 12 PM

9 / 10

03. कविताच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश.
अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द पर्यायांतून निबडाः

10 / 10

02. खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील शेवटचे अक्षर पर्यायांतून निवडाः ग, वं, ज, त, र

Your score is

The average score is 73%

0%

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *