Posted inSCHOOL PROFIT LOSS MOCK TEST Scholarship Examination standard five Posted by By admin October 4, 2025No Comments Profit -Loss नफा तोटा शिष्यवृत्ती गणित इयत्ता पाचवी नफा तोटा या घटकावर आधारित चाचणी 1 / 10 शरद ने दहा रुपयांना दोन या दराने 36 चिकू खरेदी केले व ते 24 रुपयांना 4 या दराने विकले तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा व किती? ₹42 तोटा नफा 36₹ 24₹तोटा नफा, ₹24 2 / 10 एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे तर नफा किती? विक्री किमती एवढा खरेदी किमतीचा निम्मा खरेदी किंमती इतका खरेदी किमतीच्या दुप्पट 3 / 10 गौरीने 14500 घेतलेल्या टीव्हीला साडेतीनशे रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले नंतर तो टीव्ही 16 हजार रुपयाला विकून टाकला तर तिला या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला? (2017) ₹1150 तोटा ₹1150 नफा ₹1050 तोटा ₹1050 नफा 4 / 10 महादबाने त्याच्या शेतात गहू पेरले त्यासाठी त्यांनी ₹ 13,700 बियान्यांसाठी, ₹ 5300 खते व जंतूनाशकासाठी आणि ₹ 7160 मजुरीवर खर्च केले. उत्पादन विकून त्याला ₹ 35,400 मिळाले, तर त्याला एकूण नफा किती. झाला?? 14540 16400 9240 8340 5 / 10 साडेपासष्ट हजारा ला घेतलेली गाडी चोपन्न हजारला विकली, किती रुपये तोटा झाला? 10500₹ 11500₹ 1500₹ 11000₹ 6 / 10 एक वस्तू 550 रुपयात विकली असता रुपये 50 तोटा होतो. जर ती वस्तू 700 रुपयांना विकली तर किती नफा होईल ? ₹150 ₹50 ₹100 ₹200 7 / 10 रोहितने साडेतीन रुपयांना एक पेन्सिल याप्रमाणे 3 डझन पेन्सिल विकत घेतल्या व त्या सर्व पेन्सिल रुपये 150 ला विकल्या, तर या व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा किती झाला ? ₹24 तोटा नफा ₹24 नफा ₹120 ₹42 तोटा 8 / 10 20 घड्याळे 10,200 रुला विकल्यामुळे 4 घड्याळाच्या खरेदीइतका नफा झाला, तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती?? 🤔🤔🤔 ₹410 ₹425 ₹440 ₹407 9 / 10 आशाने 25 साड्या 10000 रुपयांना खरेदी केल्या. त्या साडे आणण्यासाठी तिला टॅक्सी व हमारे मिळून रु. 450 खर्च आला. त्या साडेतीन प्रत्येकी रुपये 425 याप्रमाणे विकल्या तर या व्यवहारातील किती नफा अथवा तोटा झाला? 🤔 ₹275 तोटा 175 नफा ₹ 175 तोटा ₹ 250 नफा 10 / 10 नानासाहेबांनी ₹ 32000 ला एक बैल विकत घेतला व त्याला घरी नेण्यासाठी वाहतूक खर्च ₹ 1500 आला. 3 महिन्यानंतर त्यांनी ₹ 35300 ला तो बैल विकला ; तर या व्यवहारात नानासाहेबांना किती रुपये नफा झाला? ₹ 3300 ₹ 1800 ₹ 3000 ₹ 1500 Your score isThe average score is 34% 0% Restart quiz /10 https://estudi.in संख्या विभाजक, कसोट्या संख्यांचे विभाजक व विभाज्य विभाज्यतेच्या कसोट्यावर आधारित ऑनलाइन टेस्ट 1 / 10 76 या संख्येचा सर्वांत लहान विभाजक कोणता? a) 1 b) 19 c) 4 d) 2 2 / 10 45 या संख्येचे एकूण किती विभाजक आहेत? a) 5 b) 2 c) 4 d) 6 3 / 10 10 ते 40 मधील किती संख्यांना फक्त दोन विभाजक आहेत? a) 8 b) 10 c) 15 d) 7 4 / 10 24 च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? (2017) a) 66 b) 59 c) 60 d) 36 5 / 10 30 या संख्येचे सर्व विभाजक व मूळ संख्या असणारे विभाजक यांच्यातील फरक किती? a) 4 b) 8 c) 5 d) 3 6 / 10 355 या संख्येचा सर्वांत मोठा विभाजक कोणता ? a) 350 b) 355 c) 70 d) 71 7 / 10 एक एक संख्या तीसहून लहान आहे आणि पाच च्या पटीत आहे. तिचे एकूण 3 अवयव आहेत, तर ती संख्या कोणती? a) 25 b) 20 c) 15 d) 10 8 / 10 52 या संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक हा त्याच्या लहानात लहान विभाजकाच्या किती पट आहे ? (2019) a) 26 b) 13 c) 52 d) 4 9 / 10 पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्येला फक्त 1 हाच सामाईक विभाजक आहे ? a) 24 व 36 b) 8 व 12 c) 19 व 24 d) 25 व 30 10 / 10 पुढीलपैकी कोणत्या संख्येला दोनच विभाजक आहेत? a) 34 b) 37 c) 35 d) 39 Your score isThe average score is 44% 0% Restart quiz 107 5th Scholarship Mathematics Test 1 ते 100 संख्यावरील प्रश्न 1 / 10 एका दोन अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 14 आहे. त्या संख्येमध्ये 18 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकाची स्थाने बदलली असतात, तर ती संख्या कोणती? 95 86 68 59 2 / 10 10 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो ? 9 11 21 19 3 / 10 31 ते 50 पर्यंतच्या किती संख्या या समसंख्या आहेत? 11 10 8 9 4 / 10 11 ते 100 पऱ्यांच्या किती संख्यांच्या दशक स्थानी शून्य हा अंक असतो? 8 9 10 1 5 / 10 1 ते 100 या संख्यामध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? 9 11 19 10 6 / 10 एकक व दशक स्थानचे अंक समान असलेल्या एकूण किती दोन अंकी संख्या आहेत? 8 9 10 19 7 / 10 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 6 च्या पाटीतील किती संख्या आहेत? 10 16 8 12 8 / 10 1 ते 100 या संख्यामधील सर्वांत मोठी मूळ संख्या व सर्वांत लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती? (2017) 293 198 291 194 9 / 10 40 ते 92 पऱ्यांच्या संख्या लिहिल्या असता त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी एक अंक असेल? 6 5 8 10 10 / 10 1 ते 100 या संख्यामध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो? 20 19 21 10 Your score isThe average score is 56% 0% Restart quiz कालमापन : शिष्यवृत्ती परिक्षा इयत्ता पाचवी गणित 1 / 22 एक बस स्वारगेटहून सुटली आणि 2 तास 25 मिनिटे प्रवास करून साताऱ्याला अडीच वाजता पोहोचली, तर ती बस स्वारगेटहून किती वाजता निघाली ? (2018) दुपारी 12:05 दुपारी 1:05 मध्यान्हपूर्व 11:55 मध्यन्होत्तर 12:25 2 / 22 24 ताशी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू झाला व 16:45 वाजता संपला. सामना संपला त्या वेळी 12 ताशी घड्याळात किती वाजले असतील ? (2017) 5:45 4:45 15:45 2:45 3 / 22 थुबा अग्निबाण प्रक्षेपण केंद्रातून एक अग्निबाण एका सेकंदात 12 किमी या वेगाने जातो, तर तो अग्निबाण संध्याकाळी 5 वाजून 32 मिनिटे ते पावणेसहा या कालावधीत किती अंतर गेला असेल ? 9360 किमी 156 किमी 390 किमी 8910 किमी 4 / 22 एक गाडी मुंबईहून निघून पुणे येथे 4 तास 15 मिनिटांत पोहोचते. जर ती गाडी मध्यान्हपूर्व सव्वादहा वाजता निघाली असेल, तर ती गाडी पुण्यास किती वाजता पोहोचेल ? 14:30 वाजता 2:15 वाजता मध्यान्होत्तर 3:30 वाजता मध्यान्होत्तर 2:45 वाजता. 5 / 22 एक गाडी नागपूर – अमरावती हे 150 किमी अंतर तीन तास पंधरा मिनिटांत पार करते, तर त्या गाडीला नागपूर – अकोला हे 250 किमी अंतर याच वेगाने पार करण्यासाठी किती वेळ लागेल ? (2019) 2 तास 15 मिनिटे 5 तास 25 मिनिटे 4 तास 15 मिनिटे 3 तास 25 मिनिटे 6 / 22 पूनमने तिच्या गावी पोहोचण्यासाठी केलेल्या एकूण प्रवासापैकी 3 तास 55 मिनिटे बसने प्रवास केला व 4 तास 45 मिनिटे प्रवास आगगाडीने केला, तर तिने बसपेक्षा आगगाडीने किती काळ अधिक प्रवास केला ? 1तास 10 मिनिटे 50 मिनिटे 1 तास 40 मिनिटे 10 मिनिटे 7 / 22 एका गावाहून एक बस 14:20 वाजता सुटली व इच्छित स्थळी मध्यान्होत्तर 7:05 ला पोहोचली. तर या प्रवासास किती वेळ लागला ? 4 तास 45 मिनिटे 5 तास 45 मिनिटे 5 तास 15 मिनिटे 4 तास 15 मिनिटे 8 / 22 24 ताशी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू होऊन 15:45 ला संपला, तर सामना 12 ताशी घड्याळाप्रमाणे किती वाजता संपला ? (2018) 4:45 3:45 2:45 15:45 9 / 22 मध्यान्हपूर्व 11 वाजून 45 मिनिटांनी सुरू झालेले मुलांचे नाटक 3 तास 15 मिनिटे चालले, तर ते किती वाजता संपले ? 3 वाजून 5 मिनिटांनी 3 वाजता 2 वाजून 45 मिनिटांनी सव्वातीन वाजता. 10 / 22 चिन्मयचा मध्यान्हपूर्व दिनक्रम पुढीलप्रमाणे आहे : मध्यान्हपूर्व पावणेसहा ते सव्वासहा कविता पाठांतर, मध्यान्हपूर्व साडेसहा ते 7 वाजून 40 मिनिटांपर्यंत खेळ आणि मध्यान्हपूर्व 8 वाजून 50 मिनिटे ते मध्यान्हपूर्व 10 ला 5 मिनिटे कमी असेपर्यंत अभ्यास, तर पाठांतर, खेळ आणि अभ्यास यांसाठी तो एकूण किती वेळ खर्च करतो? 3 तास 15 मिनिटे 2 तास 45 मिनिटे 3 तास 5 मिनिटे 2 तास 15 मिनिटे. 11 / 22 एक बस नागपूरहून अमरावतीला 4 तास 20 मिनिटांत पोहोचते. परतीच्या प्रवासाला त्या बसला 10 मिनिटे जास्त वेळ लागतो, तर नागपूर ते अमरावती जाऊन परत येण्यासाठी किती वेळ प्रवास करावा लागेल ? 4 तास 20 मिनिटे 4 तास 40 मिनिटे 8 तास 40 मिनिटे 8 तास 50 मिनिटे 12 / 22 सकाळी 7.30 ला शाळेत आलेला नीलेश शाळेतून 330 मिनिटांनी घरी जायला निघाला, तर तो किती वाजता घरी जायला निघाला ? (2019) साडेअकरा वाजता साडेदहा वाजता एक वाजता अकरा वाजता. 13 / 22 3 तास 20 मिनिटांमधून । तास 50 मिनिटे वजा केल्यास वजाबाकी किती येईल ? 1 तास 40 मिनिटे 2 तास 30 मिनिटे 1 तास 30 मिनिटे 1 तास 40 मिनिटे. 14 / 22 घड्याळात 1 वाजून 55 मिनिटे झाली असतील, तर तासकाटा व मिनिटकाटा यांच्या अनुक्रमे स्थिती पुढीलपैकी कोणत्या पर्यायांत योग्य तन्हेने दिल्या आहेत ? 1 व 2 च्या दरम्यान, 11 वर 12 व। च्या दरम्यान,।। वर 11 वर, । व 2 च्या दरम्यान 11 वर, 12 व । च्या दरम्यान. 15 / 22 2 तास 10 मिनिटे 13 सेकंद म्हणजे किती सेकंद ? 4213 7213 7813 6813 16 / 22 घड्याळात 5 वाजून 55 मिनिटे झाली आहेत. 4 तास 44 मिनिटांनंतर त्या घड्याळात किती वाजले असतील ? 10 वाजून 39 मिनिटे 11 वाजून 9 मिनिटे 9 वाजून 59 मिनिटे 10 वाजून 29 मिनिटे. 17 / 22 6. सोबतच्या घड्याळाचे निरीक्षण करा.किती मिनिटांनंतर बरोबर पावणेबारा वाजतील ? 65 95 115 75 18 / 22 610 मिनिटे =…… तास ……….मिनिटे. या विधानातील रिकाम्या चौकटीतील योग्य संख्या 6 व 10 10 व 10 6 व 6 61 व 0 19 / 22 6 तास 52 मिनिटे =………….मिनिटे. (2018) 412 360 512 422 20 / 22 मध्यान्हपूर्व 7 ते मध्यान्होत्तर 7 हा किती मिनिटांचा कालावधी आहे? 12 720 360 120 21 / 22 घड्याळात तासकाटा 2 व 3 च्यादरम्यान आहे व मिनिटकाटा 7 वर आहे, तर किती वाजले? 2 वाजून 25 मिनिटे 3 वाजून 25 मिनिटे 2 वाजून 35 मिनिटे 3 वाजून 35 मिनिटे. 22 / 22 5 तास 35 मिनिटे किती मिनिटे ? 535 95 300 335 Your score isThe average score is 44% 0% Restart quiz 108 KALMAPAN : MATHEMATICS STANDARD FIVE SCHOLARSHIP EXAMINATION TEST 2 5th Scholarship Mathematics Test Profit – Loss नफा – तोटा 1 / 12 गौरीने 14500 घेतलेल्या टीव्हीला साडेतीनशे रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले नंतर तो टीव्ही 16 हजार रुपयाला विकून टाकला तर तिला या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला? (2017) ₹1150 तोटा ₹1150 नफा ₹1050 तोटा ₹1050 नफा 2 / 12 4963 रुपयास खरेदी केलेल्या वस्तू 5354 विकल्या तर या व्यवहारात किती नफा अथवा तोटा होईल? रुपये 391 नफा होईल रुपये 409 नफा होईल रुपये ३९१ तोटा होईल रुपये 491 तोटा होईल 3 / 12 खरेदी =…..? नफा – विक्री नफा × विक्री विक्री – नफा नफा + विक्री 4 / 12 सलीमने रुपये 25 प्रति डझन या दराने 3 डझन पेन्सिल खरेदी केल्या व त्या प्रत्येकी रुपये 3 प्रमाणे विकल्या तर या व्यवस्थेला किती नफा झाला? ₹33 ₹11 ₹36 ₹45 5 / 12 रोहितने साडेतीन रुपयांना एक पेन्सिल याप्रमाणे 3 डझन पेन्सिल विकत घेतल्या व त्या सर्व पेन्सिल रुपये 150 ला विकल्या, तर या व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा किती झाला ? ₹24 तोटा नफा ₹120 नफा ₹24 ₹42 तोटा 6 / 12 एक वस्तू 550 रुपयात विकली असता रुपये 50 तोटा होतो. जर ती वस्तू 700 रुपयांना विकली तर किती नफा होईल ? ₹100 ₹150 ₹200 ₹50 7 / 12 एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे तर नफा किती? खरेदी किंमती इतका खरेदी किमतीचा निम्मा विक्री किमती एवढा खरेदी किमतीच्या दुप्पट 8 / 12 शरद ने दहा रुपयांना दोन या दराने 36 चिकू खरेदी केले व ते 24 रुपयांना 4 या दराने विकले तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा व किती? नफा, ₹24 24₹तोटा ₹42 तोटा नफा 36₹ 9 / 12 नफा =….? विक्री × खरेदी विक्री – खरेदी विक्री + खरेदी विक्री ÷ खरेदी 10 / 12 एका वस्तूची विक्री किंमत 540 रुपये आहे जर नफा रुपये 90 असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? ₹540 ₹720 ₹450 ₹630 11 / 12 एक शर्ट रुपये 400 ला विकल्यास विक्रीच्या 3/8 पोट नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?? ₹ 150 ₹ 550 ₹ 350 ₹ 250 12 / 12 एका दुकानदाराने एकाच पुस्तकाचे 1000 प्रती 6000 रुपयांस विकल्या, तेव्हा त्याला ₹900 नफा झाला : तर प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती? ₹6 ₹5.90 ₹6.10 ₹5.10 Your score isThe average score is 24% 0% Restart quiz Share this: Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on X (Opens in new window) X Related admin View All Posts Post navigation Previous Post महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा 2025 अर्ज करण्यासाठी मुदतवाढ!!Next PostDecimal Fraction standard five scholarship online Test