NAVODAYA ENTRANCE TEST 2025 ONLINE TEST 6 PASSAGE 6

जनतारूपी जनार्दनाची जो मनोभावे सेवा करतो, तोच ईश्वराला प्रिय होतो. आज या जगात अशी लक्षावधी माणसे आहेत की, त्यांना तुमच्या-आमच्या मदतीची गरज आहे. कुणी किरकोळ आजारी, कुणी रोगी, कुणी लुळे तर कुणी पांगळे ! आंधळी, बहिरी, मुकी, मागासलेली अनाथ पोरं । समाजात अशांना कुणी जवळ करीत नाही. पण त्यांना विजय मर्चट यांनी जवळ करून प्रचंड कार्य केले. या लोकांना विजय मर्चट देव वाटत होते; पण विजय मर्चट यांनी या जनतेलाच देव मानले. अशा असहाय समाजाची सेवा करणे, त्यांना मदत करणे, त्यांच्या उदास जीवनात उत्साह उत्पन्न करणे, एवढेच नव्हे, तर त्यांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवणे हेच खरे महत्त्वाचे कार्य आहे. त्यांना कोरडी सहानुभूती नको, त्यांच्या उद्घाराची आच नको; तर त्यांना जवळ करणारा सतत प्रोत्साहन देणारा बंधुभाव हवा.
- महिला शिक्षण सेवकांना 180 दिवस प्रसूती रजा | प्रसूती रजेमुळे शिक्षण सेवक कालावधी वाढणार नाही | शासन शुद्धीपत्रक 2020 Prasuti Raja Gr
महिला शिक्षण सेवकांना 180 दिवसांच्या प्रसूती रजेबाबत महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे शुद्धीपत्रक. प्रसूती रजेमुळे शिक्षण सेवक पदाचा कालावधी वाढणार नसल्याची तरतूद जाणून घ्या. - निलंबित सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! 90 दिवसांत Charge-Sheet न दिल्यास काय?महाराष्ट्रातील निलंबित शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी 90 दिवस, Charge-Sheet, विभागीय चौकशी आणि निलंबन आढावा याबाबत महत्त्वाची माहिती सोप्या मराठीत जाणून घ्या.
- शाळेतील निरुपयोगी शैक्षणिक साहित्याचे निर्लेखन! 📚 | शिक्षक व शाळांसाठी महत्त्वाची माहिती 2026निरुपयोगी साहित्य निर्लेखन | शैक्षणिक साहित्य निर्लेखन | महाराष्ट्र शासन परिपत्रक | School Educational Material Disposal | SMC Nirlekhan Samiti | Stock Register | NEP 2020 | FLN Maharashtra
- CTET 2026 – APPLICATION GUIDE – LAST DATE – APPLY NOW
CTET 2026 Application Guide: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) 2026 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा, अर्जाची शेवटची तारीख, पात्रता, परीक्षा शुल्क आणि ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या लेखात जाणून घ्या. **CTET 2026 साठी आजच Apply Now करा** आणि Paper 1 व Paper 2 परीक्षेची तयारी सुरू करा. - National Sports Day 2026: 28 ते 30 ऑगस्ट | Khelega Bharat Jeetega Bharatराष्ट्रीय क्रीडा दिन 2026 ची संपूर्ण माहिती. 28 ते 30 ऑगस्टदरम्यान Tribute, Play आणि Move उपक्रम, शाळांसाठी क्रीडा कार्यक्रम, Ek Ghanta Khel Ke Maidan Mein आणि Sundays on Cycle


खुशी
Lokesh sachin Bawankar
Delanwadi palasgaw