मतदार यादीत नाव शोधा… हि आहे सोपी पद्धत…

मतदार यादीत नाव शोधा… हि आहे सोपी पद्धत…

Best way to search name in voters list

सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण झालेला प्रत्येक नागरिक मतदानाचा हक्क बजावू शकतो. पण??

निवडणूक आयोग मतदार यादी प्रसिद्ध करतो. ह्या यादीत नाव असलेल्या  व्यक्तीला मतदान करता येते.

तुमचे नाव मतदार यादीत आहे ना……. असो किंवा नसो  तुम्ही घरी बसल्या मोबाईलवर यादीत नाव आहे कि नाही पाहू शकता. त्यासाठी हा लेख महत्त्वचा आहे

मतदार यादीत आपण तीन प्रकारे नाव शोधू शकतो.. त्यातील पहिली पद्धती म्हणजे मोबाईल क्रमांक टाकून त्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा

सर्व प्रथम voter.eci.gov.in  या वेबसाईट वर जायचे आहे. वेबसाईट होम पेज open होईल. पुढील चित्र पहा व गोल केलेलं बटन दाबा

img 20240505 1604084529816852434521414
Search in electoral roll

Click केल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो उघडते

नंतर तुम्हांला search by mobile / मोबाईल द्वारा खोजे / मोबाईल द्वारे शोधा या बटणावर क्लीक करायचे आहे.

यानंतर खालीलप्रमाणे विंडो दिसेल

screenshot 2024 05 05 16 13 16 48 40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b127276509872681742230

प्रथम तुम्हाला state राज्य निवडायचे आहे.

त्यानंतर भाषा language निवडा

मोबाईल details भरायचे आहेत म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक लिहा

img 20240505 1619494480157606897501063

नंतर send otp यावर क्लिक करा

तुमच्या मोबाईल वर आलेला otp लिहा

शेवटी search बटन दाबा

अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधू शकता

सविस्तर व अचूक माहिती साठी खालील व्हिडिओ पूर्ण पहा.

Search in Electoral Roll

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *