वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण – महत्त्वाचे
१. सर्व प्रशिक्षणार्थी यांना आयडी व पासवर्ड त्यांनी नोंदविलेल्या ईमेल वर पाठविण्यात आलेले आहेत. ज्यांना inbox मध्ये मिळाला नाही त्यांनी junk or spam folder चेक करावे. आयडी व पासवर्ड न मिळाल्यास
आयडी – आपला ईमेल
Pasward- Springboard@!23
टाकून प्रशिक्षण सुरू करावे.
२. ज्यांनी पूर्वीच infosys springboard app download केले आहे त्यांनी आयडी व पासवर्ड ची वाट न बघता forget password अथवा Google बटण खाली उपलब्ध Generate your password द्वारे नवीन पासवर्ड तयार करून प्रशिक्षण सुरू करावे.
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे
