अटक मटक चवळी चटक
चवळी लागली गोड गोड
जिभेला आला फोड फोड
फोड काही फुटेना
दारचा पाव्हणा उठेना
जिभेचा फोड फुटला
दारचा पाव्हणा उठला
Posted inSCHOOL
अटक मटक चवळी चटक
चवळी लागली गोड गोड
जिभेला आला फोड फोड
फोड काही फुटेना
दारचा पाव्हणा उठेना
जिभेचा फोड फुटला
दारचा पाव्हणा उठला