इथे इथे बस रे काऊ
बाळ घाली जेऊ
चारा खा, पाणी पी
बाळाच्या डोक्यावरून भुर्र उडून जा
इथे इथे बस रे मोरा
बाळ घाली चारा
चारा खा पाणी पी
बाळाच्या डोक्यावरून भुर्र उडून जा
	Posted inSCHOOL
Smart way to success
इथे इथे बस रे काऊ
बाळ घाली जेऊ
चारा खा, पाणी पी
बाळाच्या डोक्यावरून भुर्र उडून जा
इथे इथे बस रे मोरा
बाळ घाली चारा
चारा खा पाणी पी
बाळाच्या डोक्यावरून भुर्र उडून जा