उतारा- 4

तपकिरी अस्वल हा एक सर्वभक्षी प्राणी आहे. याचा अर्थ असा की ते वनस्पती आणि प्राणी दोन्ही खाते. अस्वल आपल्या निवासक्षेत्रामधील मुख्य प्रबळ प्राणी असल्यामुळे ते मोठ्या प्राण्यांचीदेखील शिकार करू शकते. तरीपण सर्वसामान्यपणे ते केवळ छोट्या प्राण्यांना खाते. तपकिरी अस्वलाने कुठल्याही प्रकारचे अन्न भक्षण केले, तरी या प्राण्याचे मोठाले पोट भरण्यासाठी अन्नाचे प्रमाण प्रचंड लागते. बऱ्याचदा अन्न थोड्या थोड्या प्रमाणातच प्राप्त होते, म्हणून अन्नाचा शोध कधी संपतच नाही. वसंत ऋतूमध्ये तपकिरी अस्वले गवत, पाने, मुळे (वनस्पती) आणि शेवाळ खातात. बऱ्याचदा ती मुंग्या, भुगे, रातकिडे आणि इतर कीटकांच्या शोधात छोटे दगड आणि मोठाले खडकदेखील उलटून टाकतात.
- Decimal Fraction Online Test 2 Scholars Standard Five
- Decimal Fraction standard five scholarship online Test
- PROFIT LOSS MOCK TEST Scholarship Examination standard five
- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा 2025 अर्ज करण्यासाठी मुदतवाढ!!
- Profit -Loss : Standard Five Mathematics Scholarship Examination Online Test
