SWADHYAY LINK WEEK 20

SWADHYAY LINK WEEK 20

SWADHYAY LINK WEEK 20 / स्वाध्याय लिंक आठवडा 20

blue and yellow modern tutorial youtube thumbnail 20231231 203717 00002041406150873311775
SWADHYAY LINK

SWADHYAY LINK

स्वाध्याय उपक्रम 20 वा आठवडा

SWADHYAY Student WhatsApp based digital Home Assessment Yojana

इयत्ता 1 ली ते 10 वी साठी एकूण प्रश्न 12 आहेत.

विषय गणित आणि विज्ञान वरील प्रश्न सोडविण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. त्याची लिंक खाली दिली आहे. सदरील स्वाध्याय 30डिसेंबर ते 5 जानेवारी 2024 या कालावधीत सोडवने आवश्यक आहे.

स्वाध्याय उपक्रमात विद्यार्थी नोंदणी कशी करावी, याची पूर्ण माहिती खालील विडिओ मध्ये देण्यात आली आहे. व्हिडीओ पूर्ण पहा.

स्वाध्याय उपक्रमासाठी कोणते app आहे? ते कशे डाउनलोड करावे, हे पहा

SWADHYAY swiftchat app

स्वाध्याय उपक्रमात सहभाग घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. विभाग निहाय लिंक खालीलप्रमाणे आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *