Guidelines for trainees taking training from computer/laptop
संगणक/लॅपटॉप वरून प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींसाठी मार्गदर्शक सूचना
वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण 2023-2024
IN THIS POST , I WILL SHOW HOW TO JOIN TRAINING ON LAPTOP OR COMPUTER. COMPLETE REGISTRATION PROCESS EXPLAINED


सुरवातीला सर्च बॉक्समध्ये Infosys springboard
टाकू न सर्च करा.
किंवा यावर क्लिक करा
https://infyspringboard.onwingspan.com/
https://infyspringboard.onwingspan.com/

त्यानंतर login या बटनावर क्लिक करा


तुम्ही या पेजवर यशस्वी Log In झाला आहात.
त्यानंतर Edit Profile ला क्लिक करून प्रोफाईल अपडेट
करा. त्यामध्ये First Name च्या ठिकाणी तुमर्े मरािीत पूणच
नाव टाका. Last Name च्या ठिकाणी आपला नोंदणी क्रमांक
असणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल करू नका

त्यानंतर इथे क्लिक करून मराठी (MR)भाषा सलेक्ट करा.
प्रशिक्षण किंवा SCERT हा शब्द टाईप करून सर्च करा












यासर्व सूचना लक्षपूर्वक वाचा . प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा !
या प्रशिक्षणात असणारे विविध घटक व प्रश्न video मधून देण्याचा प्रयत्न असेल तो पर्यंत खालील चॅनेल ला subscribe करून ठेवा
- Decimal Fraction Online Test 2 Scholars Standard Five
- Decimal Fraction standard five scholarship online Test
Decimal Fraction standard five scholarship online Test - PROFIT LOSS MOCK TEST Scholarship Examination standard five
- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा 2025 अर्ज करण्यासाठी मुदतवाढ!!MAHA TET2025 DATE EXTENDED..
- Profit -Loss : Standard Five Mathematics Scholarship Examination Online Testनफा तोटा ऑनलाईन टेस्ट profit loss online test
- Scholarship Math Online Test Standard Five : Multiples and Factorsसंख्या विभाजक, विभाज्यतेच्या कसोट्या..
- Scholarship Examination Standard Five Mathematics Online Test1 ते 100 संख्या प्रश्न इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती गणित..
- KALMAPAN : MATHEMATICS STANDARD FIVE SCHOLARSHIP EXAMINATION TEST 2KALMAPAN SCHOLARSHIP MATHEMATICS TEST 2 शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीच्या प्रश्नपत्रिका आधारित गणित विषयाच्या कालमापन या घटकावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सरावासाठी देण्यात आलेले आहेत. सदरील टेस्ट या परीक्षा पॅटर्ननुसारच तयार करण्यात आलेले आहेत सदरील टेस्ट चा वापर विद्यार्थ्यांच्या सरावासाठी करता येईल…
- KALMAPN – SCHOLARSHIP STD FIVE MATHEMATICS ONLINE TEST 1
SCHOLARSHIP EXAMINATION STANDARD FIVE MATHEMATICS TEST 1 KALMAPN – SCHOLARSHIP SOLVE TEST KALMAPN – SCHOLARSHIP FOR MORE PRACTICE AND SUCCESS. - Scholarship Online Test Standard Five मराठी
- Scholarship Online Test Standard Five Marathi
- NMMS शिष्यवृत्ती परीक्षा 2025-26 : संपूर्ण माहिती
NMMS शिष्यवृत्ती परीक्षा 2025-26 : संपूर्ण माहिती राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही केंद्र शासनमान्य योजना आहे. या परीक्षेद्वारे इ. 8 वीतील हुशार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना निवडून त्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी NMMS परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात… - वरिष्ठ व निवडक श्रेणी प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र वितरणाबाबत सूचना
वरिष्ठ व निवडक श्रेणी प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र वितरणाबाबत सूचना | राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद वरिष्ठ व निवडक श्रेणी प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र वितरणाबाबत सूचना प्रकाशित: 10 सप्टेंबर 2025 · स्रोत: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत कार्यान्वित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांनी… - iGOT Karmayogi- Continue Learning For TeacheriGOT Karmayogi — Continue Learning: शिक्षकांसाठी मार्गदर्शक iGOT Karmayogi — Continue Learning : शिक्षकांसाठी संपूर्ण मार्गदर्शक iGOT Karmayogi (Mission Karmayogi) हे भारत सरकारचे डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेले हे पोर्टल आता शिक्षकांसाठीही उपयुक्त कोर्सेस आणि प्रमाणपत्रे उपलब्ध करून देते. खाली शिक्षकांसाठी उपयुक्त माहिती, कोर्स शिफारसी आणि थेट लिंक्स दिल्या आहेत — तुम्ही…
- JNV Result 2025: Jawahar Navodaya Result for Class 6 & Class 9 declared @ navodaya.gov.in; Direct link here
The Jawahar Navodaya Samiti (JNS) has officially released the results for the Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test (JNVST) 2025 for Class 6 and Class 9 today, March 25, 2025. Candidates who appeared for the entrance exams can access their results by following these simple steps: Step 1. Visit the official portal – navodaya.gov.in. Step 2.… - दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2023- तालुका व जिल्हास्तर निकालनिकालराज्य शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2023- तालुका व जिल्हास्तर निकाल तालुका स्तरावरील निकाल जिल्हा स्तरावरील निकाल
- Shikshan Saptah : Education Week Day 2 Activities
Shikshan Saptah : Education Week Day 2 Activities Shikshan Saptah : Education Week Day 2 Activities परिशिष्ट क्र.२ शिक्षा सप्ताह दिवस दुसरा मंगळवार दि.२३ जुलै २०२४ पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० व पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये प्राथमिक स्तरावर सन २०२७ पर्यंत पायाभूत साक्षरता व… - Share media, documents, location, or contacts
Share media, documents, location, or contacts Open an individual or group chat. To take or attach a photo or video, tap camera. To attach other media, tap attach, then tap: Document to select a document of up to 2 GB from your phone.Camera to take a new photo or video with your camera.Gallery to select… - MDM ATTENDANCE WITH SMS GUIDE
प्रधानमंत्री पोषण निर्माण शक्ती योजनेची दैनंदिन विद्यार्थी एमडीएम ॲप द्वारे किंवा वेबसाईटवर भरता येते परंतु कधीकधी आपण आपला पासवर्ड विसरतो कधी नेटवर्क चा प्रॉब्लेम येतो सदरील माहिती भरणे शक्य होत नाही….. अशा वेळी काय करावे….. वाचा सविस्तर माहिती…. MDM ATTENDANCE WITH SMS GUIDE MDM ATTENDANCE WITH SMS GUIDE USER MANUAL FOR MDM MDM-attendance with SMS… - BREAKING NEWS राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ….
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जानेवारी, २०२४ पासून सुधारणा करण्याबाबत. महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांकः मभवा-१३२४/प्र. क्र.०३/सेवा-९ मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक : १० जुलै, २०२४ वाचा – भारत सरकार, वित्त मंत्रालय, व्यय विभाग कार्यालयीन ज्ञापन क्रमांक: १/१/२०२४-इ.॥ (बी), दिनांक…

