झरी केंद्र स्तरीय क्रीडास्पर्धा 2022-23  उत्साहात संपन्न

झरी केंद्र स्तरीय क्रीडास्पर्धा 2022-23 उत्साहात संपन्न

ही आहेत काही क्षण चित्रे बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करताना बिट शिक्षण विस्तार अधिकारी श्री शंकर काकड , वरिष्ठ मुख्याध्यापक गोसावी सर व सोबत खंडाकुळे सर , केंद्रातील शिक्षक