माणसं मनातली…..

माणसं मनातली…… मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो.सहवासातील माणसाचं देखील असंच असतं. काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात, आपली होऊन जातात.तर, काही कितीही…