MAHATET 2021 POSTPONED महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ ची तारीख बदलली जाणून घ्या नवीन बदल

शासन मान्यतेने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 चे आयोजन दिनांक 10 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात येणार होते याबाबत परीक्षा परिषदेने जाहीर केले होते…