MAHATET Instructions

‍जर आपण शिक्षक पात्रता परीक्षा फोर्म भरू इच्छित असाल तर या सूचना आपल्यासाठी अत्यंत महत्त्वच्या आहेत . Very important instructions about registration for TET 2021 कृपया प्रत्येक सूचना वाचून नोंदणीला जा. सूचना : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याविषयीच्या सूचना खाली नमूद केल्याप्रमाणे…