स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘बाराखडी’ संस्थेच्या सदस्यांनी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘शाळा भेट अन् वाचन संवाद’ उपक्रम
स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 'बाराखडी' संस्थेच्या सदस्यांनी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत 'शाळा भेट अन् वाचन संवाद' उपक्रम राबवला. संपूर्ण तलासरी तालुक्यात भारतीय ध्वज खांद्यावर घेत आणि संदेशाचा फलक…