Shubham karoti mhana , mulano …. Marathi Prayer
शुभम करोती म्हणा ,मुलांनो ... मराठी प्रार्थना शुभंकरोति म्हणा मुलांनोदिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थनाशुभंकरोति म्हणा, मुलांनो, शुभंकरोति म्हणाशुभंकरोति कल्याणम्, शुभंकरोति कल्याणम् ।।धृ.।। जेथे ज्योती तेथे लक्ष्मीउभी जगाच्या सेवाधर्मीदिशादिशांतुन…