Marathi Prarthana – Ek Pratidnya ase amuchi

मराठी प्रार्थना - एक प्रतिज्ञा असे आमुची ..... एक प्रतिज्ञा असे अमुचीएक प्रतिज्ञा असे अमुची ज्ञानाची साधनानिरंतर ज्ञानाची साधना .....२ज्ञान हेच संजीवन सार्‍या जगताच्या जीवना ।।धृ.।। निरंतर .....ज्योत जागवू सुजाणतेची…

Dev Dayecha Athang Sagar … Marathi Prarthana

मराठी प्रार्थना - देव दयेचा अथांग सागर ..... देव दयेचा अथांग सागरदेव दयेचा अथांग सागरविश्वचि मानी तो अपुले घर ।।धृ.।।मेघ घटातुनी जल तो ओतीमातीतून तो पिकवी मोतीअवघे जीवन त्याच्या हातीनाव…

Din bandhu tu , gopalaa re….. Marathi prarthana

दीन बंधू तू , गोपाला रे....मराठी प्रार्थना दीनबंधु तू गोपाला रेदीनबंधु तू गोपाला रे, कृपासिंधू तू नंदलाला रेनंदनंदना रे मोहना तव तेज या तिमिरात दे आतानवचेतना विश्वास दे आतातव तेज…

Itani Shakti Hame Denaa…. Hindi prarthana

इतनी शक्ती हमे देना दाता..... हिंदी प्रार्थना इतनी शक्ति हमें देना दाताइतनी शक्ति हमें देना दातामन का विश्वास कमज़ोर हो नाहम चलें नेक रस्ते पे हमसेभूलकर भी कोई भूल हो…

Dur karo dukh dard …Hindi Prarthana

दूर करो दुःख , दर्द .....हिंदी प्रार्थना दूर करो दुःख दर्द दूर करो दुःख दर्द सब, दया करो हे माँ ।मन मंदिर में उज्वल हो, तेरा निर्मल ज्ञान ।।जिस घर…

Namane Vahuni Stavane …..Marathi Prarthana

नमने वाहून .... नमने वाहुनि स्तवने उधळानमने वाहुनि स्तवने उधळा, जयजयकार करा, बंधुहो । जयजयकार करा,सकल मनांचा विकास येतो आज आपुल्या घरा.विमलहास्यसुमवृष्टीमध्ये असो तुझे स्वागत,निरंतर । असो तुझे स्वागत,परमात्म्याच्या चित्सौंदर्या,…

Omkar anandi anant ….Marathi prarthana

ॐकार अनादि अनंत अथांग अपरंपार ॐकार अनादि अनंत अथांग अपरंपारनादब्रह्म परमेश्वर सगूण रूप साकारसूर स्पर्श सूर श्रवणस्वरगंधित आश्वासनतिमिराच्या गर्भी स्वर तेजोमय हुंकारसूर साध्य स्वर साधनसूर रूप स्वर दर्पणस्वर भाषा स्वर…

Deva Tuze Kiti …..Marathi Prarthana

देवा तुझे किती .......मराठी प्रार्थना देवा तुझे किती सुंदर आकाश देवा तुझे किती सुंदर आकाशसुंदर प्रकाश सूर्य देतोसुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदरचांदणे सुंदर पडे त्याचेसुंदर ही झाडे, सुंदर पाखरेकिती गोड…

Ramachya ga para mandi …Marathi prarthana

रामाच्या गं पारामंदी.....मराठी प्रार्थना रामाच्या ग पारामंदीरामाच्या ग पारामंदी घास भरिते मोत्यांचासूर घुमतो जात्यांचा घरोघरीदेवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या पारीवासुदेव हरी पांडुरंग हरीकोटरात आली जाग पिलापाखरालाहंबरून बोलाविते गाय वासरालासड्यासंगं रांगोळीचं नक्षीकाम…