SHALARTH PAY SLIP DOWNLOAD
शालार्थ वेतन दाखला कसा डाऊनलोड करतात ? वेतन दाखला प्रत्येक शिक्षक यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे . हा वेतन दाखला शालार्थ या वेतन प्रणालीचा वापर करून कसा प्रिंट कतात , लॉगीन करण्यासाठी आवश्यक बाबी , पासवर्ड कसा बनवावा याविषयी मराठीत माहिती देणारा विदेओ नक्की पहा