लिपिक टंकलेखक  पदाची सर्वात मोठी भरती MPSC मार्फत होणार

लिपिक टंकलेखक पदाची सर्वात मोठी भरती MPSC मार्फत होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीद्वारे येत्या एप्रिल महिन्यात लिपीक-टंकलेखक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या रिक्त असलेली आणि येत्या काळात रिक्त होणाऱ्या पदांचे मागणीपत्र प्रशासकीय विभागांनी आयोगाकडे पाठवावे,…