RAMJAN EID – FESTIVAL OF JOY

रमजान ईद RAMJAN EID - FESTIVAL OF JOY                  प्रसन्नता किंवा आनंद म्हणजे ईद. हा मुस्लिम बांधवांचा प्रमुख सण असून रमजानचा महिना संपल्यानंतर, पण शब्बाल महिन्याच्या पहिल्या तारखेस साजरा केला जातो.…