आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना मिळणार कार्यमुक्ती .. या आहेत अटी / महत्त्वाचा शासन निर्णय
Online Teacher's Transfer 2022 / Inter district Transfer 2022 Will be releived In May 2023 सन २०१७ ते २०२२ या कालावधीमध्येसंगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीनेआंतरजिल्हा बदली झालेल्या व अद्याप मूळजिल्हा परिषदेने…