Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
Education World
  • facebook.com
  • twitter.com
  • rss.com
  • linkedin.com
  • instagram.com
Subscribe
  • Home
    • NET( NAVODAYA ENTRANCE TEST )
      • Navodaya Entrance Test : Language Section standard 5
      • NAVODAYA ENTRANCE TEST ARITHMETIC STANDARD 5
      • MENTAL ABILITY TEST
  • G.R.
    • जिल्हा परिषद – महत्त्वाचे कायदे,नियम
    • शिक्षण विभाग
    • वित्त विभाग शासन निर्णय
    • ग्रामपंचायत शासन निर्णय
    • PAVITRA PORTAL GR पवित्र पोर्टल शासन निर्णय
  • School
    • MY SCHOOL , MY PRIDE
    • Student Corner
      • इयत्ता १२ वी प्रश्नपेढी
      • इयत्ता दहावी
      • STANDARD X QUESTION BANK
    • Teacher’s Corner
      • C.R. – CREDENTIAL REPORT GR
      • NPS REGISTRATION PROCESS – SHALARTH
      • N.P.S. REGISTRATION STEPS
      • INDIAN FESTIVALS
  • Contact Us
  • Math Worksheets
  • MS WORD BASIC COURSE
  • Important Websites
  • MS Excel Basic Course
  • MS Power Point Basic Course
  • facebook.com
  • twitter.com
  • rss.com
  • linkedin.com
  • instagram.com
  • Home
    • NET( NAVODAYA ENTRANCE TEST )
      • Navodaya Entrance Test : Language Section standard 5
      • NAVODAYA ENTRANCE TEST ARITHMETIC STANDARD 5
      • MENTAL ABILITY TEST
  • G.R.
    • जिल्हा परिषद – महत्त्वाचे कायदे,नियम
    • शिक्षण विभाग
    • वित्त विभाग शासन निर्णय
    • ग्रामपंचायत शासन निर्णय
    • PAVITRA PORTAL GR पवित्र पोर्टल शासन निर्णय
  • School
    • MY SCHOOL , MY PRIDE
    • Student Corner
      • इयत्ता १२ वी प्रश्नपेढी
      • इयत्ता दहावी
      • STANDARD X QUESTION BANK
    • Teacher’s Corner
      • C.R. – CREDENTIAL REPORT GR
      • NPS REGISTRATION PROCESS – SHALARTH
      • N.P.S. REGISTRATION STEPS
      • INDIAN FESTIVALS
  • Contact Us
  • Math Worksheets
  • MS WORD BASIC COURSE
  • Important Websites
  • MS Excel Basic Course
  • MS Power Point Basic Course
Subscribe

maratha survey

MARATHA SURVEY – APPLICATION SETUP PROCESS 2024

MARATHA SURVEY – APPLICATION SETUP PROCESS 2024

Posted by By admin January 23, 2024Tags: maratha surveyNo Comments
Read More
  • C.R. - CREDENTIAL REPORT GR
  • Teacher's Corner
    • SHALARTH - शालार्थ
ALL SCHOLARSHIP INFO
  • Screenshot 2025 09 10 17 53 05 94 c0d35d5c8ea536686f7fb1c9f2f8f274
    वरिष्ठ व निवडक श्रेणी प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र वितरणाबाबत सूचना
    वरिष्ठ व निवडक श्रेणी प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र वितरणाबाबत सूचना | राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद वरिष्ठ व निवडक श्रेणी प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र वितरणाबाबत सूचना प्रकाशित: 10 सप्टेंबर 2025 · स्रोत: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत कार्यान्वित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांनी…
  • iGOT Karmayogi- Continue Learning For Teacher
    iGOT Karmayogi — Continue Learning: शिक्षकांसाठी मार्गदर्शक iGOT Karmayogi — Continue Learning : शिक्षकांसाठी संपूर्ण मार्गदर्शक iGOT Karmayogi (Mission Karmayogi) हे भारत सरकारचे डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेले हे पोर्टल आता शिक्षकांसाठीही उपयुक्त कोर्सेस आणि प्रमाणपत्रे उपलब्ध करून देते. खाली शिक्षकांसाठी उपयुक्त माहिती, कोर्स शिफारसी आणि थेट लिंक्स दिल्या आहेत — तुम्ही…
  • 1001314839
    JNV Result 2025: Jawahar Navodaya Result for Class 6 & Class 9 declared @ navodaya.gov.in; Direct link here
    The Jawahar Navodaya Samiti (JNS) has officially released the results for the Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test (JNVST) 2025 for Class 6 and Class 9 today, March 25, 2025. Candidates who appeared for the entrance exams can access their results by following these simple steps: Step 1. Visit the official portal – navodaya.gov.in. Step 2.…
  • दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2023- तालुका व जिल्हास्तर निकाल
    निकालराज्य शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2023- तालुका व जिल्हास्तर निकाल तालुका स्तरावरील निकाल जिल्हा स्तरावरील निकाल
  • wp image8040947095210391700
    Shikshan Saptah : Education Week Day 2 Activities
    Shikshan Saptah : Education Week Day 2 Activities Shikshan Saptah : Education Week Day 2 Activities परिशिष्ट क्र.२ शिक्षा सप्ताह दिवस दुसरा मंगळवार दि.२३ जुलै २०२४ पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० व पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये प्राथमिक स्तरावर सन २०२७ पर्यंत पायाभूत साक्षरता व…
Post You Might Like
1001314839
Posted inNAVODAYA VIDYALAYA TEST
JNV Result 2025: Jawahar Navodaya Result for Class 6 & Class 9 declared @ navodaya.gov.in; Direct link here
Posted by By admin March 26, 2025
NET : NAVODAYA ENTANCE TEST PASSAGE 12
Posted inNAVODAYA VIDYALAYA TEST
NET : NAVODAYA ENTANCE TEST PASSAGE 12
Posted by By admin July 4, 2024
NET : NAVODAYA ENTANCE TEST PASSAGE 12
Posted inNAVODAYA VIDYALAYA TEST
NET : NAVODAYA ENTRANCE TEST LANGUAGE 11
Posted by By admin July 4, 2024
Posted inNAVODAYA VIDYALAYA TEST
NAVODAYA ENTRANCE TEST PASSAGE 10
Posted by By admin June 25, 2024

LANGUAGE NAVODAYA ENTRANCE TEST

NET : NAVODAYA ENTANCE TEST PASSAGE 12

NAVODAYA ENTRANCE TEST PASSAGE 12

एप्रिलमध्ये, परीक्षेच्या केवळ दोन आठवडे आधी, स्वामीच्या लक्षात आले की वडिलांचा स्वभाव आणखी वाईट होत चाललेला आहे. ते अगदी चिडखोर आणि कठीण बनत चालले होते. जेव्हा स्वामी आपल्या आजीबरोबर गप्पा मारत होता, तेव्हा त्याला सांगितले गेले, "लक्षात ठेव पोरा, परीक्षा आहे. आजी वाट पाहू शकेल. परीक्षा थांबणार नाही." जर तो आईमागे हिंडताना दिसला, तर त्याला पकडून अभ्यासाच्या टेबलाकडे धाडण्यात येई. तालुक्याच्या टोल्याने नऊ ठोके दिल्यानंतर त्याचा आवाज कुठेही ऐकू आला, तर त्याच्या वडिलांच्या खोलीतून हुकूम सुटे, "स्वामी, अजून झोपला नाहीस का? सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा आहे." एके दिवशी त्याने वडिलांना विचारले, "माझ्या परीक्षेबाबत तुम्ही इतके धास्तावलेले का आहात?"

1 / 5

1) वडील बदलत चालले आहेत, असे स्वामीच्या लक्षात केव्हा आले ?

(A)

(C)

(B)

(D) .

2 / 5

2) तालुक्याच्या टोल्याने नऊ ठोके दिले की स्वामीला........

3 / 5

3) उताऱ्यातल्या 'हुकूम' शब्दाचा अर्थ आहे :

4 / 5

4) स्वामी आईमागे हिंडताना दिसला तर त्याला कुठे पाठवले जाई? –

5 / 5

5) त्याचे वडील कसे बनले होते ?

Your score is

The average score is 48%

LinkedIn Facebook VKontakte
0%

Copyright 2025 — Education World. All rights reserved. Bloglo WordPress Theme
Scroll to Top