मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध/सामान्य ज्ञान परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार.Manthan Examination
मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध/सामान्य ज्ञान परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी. स्कॉलरशिप व नवोदय परीक्षेचा पाया भक्कम करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमधील प्रज्ञावंत विद्यार्थी शोधण्यासाठी या परीक्षेचे आयोजन दिनांक 10…