भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा वर्धापन दिन समारंभ – महत्वाच्या सूचना
● राज्यात सर्व विभागीय / जिल्हा / उप विभागीय / तालुका मुख्यालयात तसेच ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात यावा. ● विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती…