सेवा कालावधीनुसार राज्यातील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना मिळते “ या “ प्रमाणात मृत्यु उपदानाची रक्कम ! Gratuity Rule
Gratuity Rule राज्यातील कर्मचाऱ्यांच्या सेवामध्ये मृत्यु झाल्यास त्याच्या नातेवाईकास मृत्यु उपदान देण्याची तरतुद आहे , सदर उपदानाची रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीनुसार अदा करण्यात येत असते . सेवा कालाधी व…