राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, लाभ व वैशिष्ट्ये

वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालयाद्वारे खाली दिलेल्या कोर्सेससाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ mahadbt Mahait Gov. in या वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर दिला जातो.महाराष्ट्र सरकारने…